रिया चक्रवर्ती तर देहव्यापार करणाऱ्यांपेक्षाही…; बॉलिवुडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपुतने केलेल्या आत्महत्येने बॉलिवूड इंडस्ट्री हादरली होती. सुशांतच्या आत्महत्येचा तपास करताना दिवसेंदिवस अनेक खुलासे होऊ लागल्याने ट्विस्ट वाढू लागला आहे आणि आत्ता मध्यंतरी सुशांतच वडील के. के. सिहं यांनी रियाविरोधातच तक्रार दाखल केल्याने ही केस अधिकच गुंतागुंतीची झाली आहे.

सुशांतच्या केसचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. मात्र बिहार पोलिसांनी हा तापास त्यांच्याकडे सोपवावा, अशी मागणी केली. त्यामुळे बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यामध्ये राजकीय वादंग चालू आहे. यादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहातगीनं मुंबई पोलीस आणि रिया चक्रवर्तीवर निशाणा साधला आहे.

जो व्यक्ती तुझ्यावर अवलंबून आहे, ज्या व्यक्तीचं तुझ्यावर प्रेम आहे, त्या व्यक्तीशी तू असं कसं वागू शकतेस, असा सवाल पायलनं रियाला करत तिला शिक्षेची मागणी केली आहे.  या व्हिडीओतून तिने रियावरचा राग व्यक्त केला आहे.  रिया चक्रवर्तीची तुलना तिनं देहव्यावापार करणाऱ्यांशी करत तिला भिकारीची उपमा देत पायलनं धारेवर धरलं.

रिया पैसे तर घेत होती, जाहीरपणे सुशांतसोबतच्या नात्याचा स्वीकार करत नव्हती असं म्हणत पायलनं रियाबाबतचा मोठा खुलासा केला. सुशांतच्या मानसिक तणावासाठी वापरण्याच येणारी औषधं आणि त्याचा त्याच्यावर होणारा वाईट परिणाम या साऱ्या गोष्टी पायलनं व्हिडीओतून मांडल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! भरदिवसा मित्राच्या डोळ्यादेखत तरुणीला उचलून नेत केला बलात्कार

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांंना कोरोनाची लागण

धक्कादायक! ‘सुशांतसिंह राजपूतचा गळा दाबून खून?’; सुशांतचे चाहते संतापले

‘या’ भाजप नेत्याची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या; गेल्या 48 तासांत दुसरा हल्ला!

आणखी एका अभिनेत्याने केली आत्महत्या; आत्महत्येच कारण अस्पष्ट !