पोरींची भांडणं सोडवायला गेला अन् भलतंच घडलं, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर सध्या जगामध्ये कोणत्याही कोपऱ्याला काही झालं की लगेच व्हायरल होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या विविध व्हिडीओ व्हायरल होताना दिसत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या धुमाकूळ घालत आहे.

कार्यक्रमाच्या स्थळावर आणि स्टेजवर आयोजकांमध्ये भांडणं झालेलं अनेकदा पाहिलं असेल. पण मुलींमध्ये देखील भांडण होतात हे सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळं सर्वांना समजत आहे.

एका ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. तो कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. कार्यक्रमात डान्स करण्यासाठी स्टेजवर दोन मुली येतात.

त्या मुलींमध्ये डान्स करताना भांडण लागतं. भांडताना एकमेकींचे केसं ओढायला लागतात. अशा परिस्थितीत मग त्याचं भांडण सोडवण्यासाठी एक व्यक्ती स्टेजवर येतो आणि भलतच घडतं.

तो व्यक्ती त्यांना शांत रहाण्यास सांगतो पण त्या मुली प्रचंड रागात असल्यामुळं त्या व्यक्तीचं काहीच ऐकत नाहीत. उलट त्या व्यक्तीलाच खाली पाडून त्याला लाथा मारतात. हा व्हिडीओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

स्टेजवर हे सगळं कृत्य चालू असताना समोरील गर्दी मात्र या भांडणाचा आनंद घेताना आणि मोठ्यानं हसताना दिसत आहे. परिणामी सध्या याची चर्चा सर्वत्र आहे.

दोघी पहिल्यांदा एकमेकींच्या दुश्मन असल्यासारखं वागतात पण नंतर जेव्हा तो व्यक्ती सोडवायला येतो तेव्हा आपापसातील भांडण विसरून सगळा राग त्या व्यक्तीवर काढतात.

सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरून व्हायरल झाला आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात या व्हिडीओला व्हायरल केलं जात आहे. अशात ते भांडण सुटलं का नाही हे मात्र माहिती नाही.

दरम्यान, सोशल मीडियाच्या क्रांतीमुळं कुठल्याही ठिकाणची घटना अगदी काही वेळात व्हायरल होत आहे. परिणामी हा व्हिडिओ कुठला आहे हे माहिती नाही.

पाहा व्हिडीओ –

महत्वाच्या बातम्या-

 सर्वांची झोप उडवणारी बातमी समोर; ओमिक्रॉननंतर सापडला डेल्टाक्रॉन व्हायरस

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय  

एलआयसीची जबरदस्त योजना; फक्त 260 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 20 लाख 

मोठी बातमी! 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत महत्वाची माहिती समोर

पोस्टाची भन्नाट योजना; दरमहिन्याला पैसे कमवण्याची संधी