मंदिराच्या दानपेटीत टाकला होता कंडोम, एक रक्ताच्या उलट्या करुन मेला त्यानंतर दोघांनी..

कर्नाटक| मंदिर हे एक पवित्र स्थान मानलं जातं. याठिकाणी कोणत्याही आक्षेपार्ह गोष्टींसाठी जागा नसते. या ठिकाणी देवाला पवित्र सामग्री आणि निर्मल मनाने गोष्टी चढवल्या जातात. मात्र अशा पवित्र ठिकाणी काही घाणेरडा प्रकार घडेल असा आपण विचारही करु शकत नाही.

कर्नाटक मधील मंगलुरु जिल्ह्यातून एक विचित्र प्रकार समोर येत आहे. येथील तीन तरुणांनी मंदिराच्या दानपेटीत कंडोम आणि आक्षेपार्ह गोष्टी टाकल्या होत्या. ही घटना समोर येताच आसपासचे सगळेच लोक हैराण झाले आहेत.

तीन तरुणांनी मंदिराच्या दानपेटीत कंडोम आणि आक्षेपार्ह गोष्टी टाकल्यानंतर काही दिवसांतच तिघांमधील एका तरुणाची रक्ताच्या उलट्या करुन निधन झालं. या घटनेनं त्याचे दोन साथीदार घाबरून गेले. दोघे एवढे घाबरले की त्यांनी स्वतः समोर येत आपला गुन्हा कबूल केला.

मंगलुरुमधील दोन मुसलमान तरुणांनी आपला गुन्हा कबूल करत आपली चूक मान्य केली. त्या तरुणांना अशी भिती होती की त्यांच्या साथीदारासोबत जे घडलं त्यांच्यासोबतही तसा प्रकार घडण्याची शक्यता आहे.

मंदिराच्या दानपेटीत कंडोम आणि आक्षेपार्ह गोष्टी टाकल्यामुळे त्यांच्या साथीदार मित्राला असा भयानक मृत्यू आला आणि त्यांनाही तशीत काहीशी लक्षणं दिसू लागल्यानं ते तरुण घाबरूण गेले. पहिल्यांदा मंदिरातील पूजाऱ्याला वाटलं की ते अफवा पसरवण्याचा प्रयत्न करित आहेत. मात्र नंतर त्यांनी आपल्यासोबत घडणाऱ्या गोष्टीविषयी सांगितलं तेव्हा तेही ऐकून हैराण झाले.

त्यानंतर त्या पूजाऱ्यानी त्यांना देवाची माफी मागण्याचा पर्याय सांगितला. ही गोष्ट हळूहळू संपूर्ण परिसरात पसरुन गेली. त्यामुळे ही घटना पोलीस स्टेशनपर्यंतही पोहचली.

आता पोलीसांनी तौफीक आणि अब्दुल लतीफ नावाच्या या दोन तरुणांना अटक केलं आहे. तरुणांनी पोलीसांसमोरही आपला गुन्हा कबूल केला. त्यांनी सांगितलं की, कारगाजा मंदिराच्या नमोउत्सवादरम्यान मंदिरात कंडोम आणि आक्षेपार्ह गोष्टी टाकल्या होत्या आणि देव त्यांना त्यांच्या चुकीचीच शिक्षा देत आहे.

पोलीसांना या मंदिराशिवाय बाकीच्या काही मंदिरांमधूनही आक्षेपार्ह गोष्टी टाकल्याची माहिती मिळाली होती. पोलीसांनी याविषयी चौकशीही केली होती मात्र त्यांना याविषयी काही निष्कर्ष लागला मिळाला नाही.

 

महत्वाच्या बातम्या –    

दयाबेनला पहिल्या शोसाठी मिळाले होते फक्त ‘इतके’…

भारतातील ‘या’ शहरात 100 वर्षांसाठी लॉकडाऊन…

‘हो, मी लग्नाआधीच प्रेग्नंट होते’; बॉलिवूडच्या…

नॅशनल क्रश रश्मिका मंदना गुडबायमध्ये बॉलिवूडमधील…

मास्क न घातलेल्या कंगना रणौतला ‘या’ अभिनेत्यानं…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy