सोनं घेणाऱ्यांसाठी सुर्वण संधी, वाचा आजचा सोन्याचा दर

मुंबई | आपल्या भारत देशात सोन्याला खूपच महत्व आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांना त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतं असतो. महिला मंडळींसाठी सोनं हे खूप जवळची गोष्ट असते.

बहुतेक लोक आपला पैसा हा सोन्यामध्ये गुंतवत असतात. तर काही सोन्याचे वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने बनवतात. तर आजच्या सोन्याच्या किंमतीमध्ये हल्ली चांगलीच मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी तर 600 रूपये एवढी घसरण झाली होती. परंतू आज सोन्याच्या दरामध्ये कोणतीही घसरण पाहायला मिळाली नाही.

काल म्हणजेच 5 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 46 हजार 680 रूपये होता. तर आच त्यामध्ये काहीच रूपयाची घसरण किंवा वाढ झाली नसून, आजही 7 ऑक्टोबर रोजी सोन्याटचा भाव प्रति तोळा 46 हजार 505 रूपये झाला आहे.

तसेच काल चांदीचा प्रति किलोचा भाव 60 हजार 700 रूपये होता. मात्र आज चांदी 300 रूपयानी वाढली असून, आज चांदीचा प्रति किलोचा भाव 61 हजार रूपये झाला असल्याचं कळतं आहे.

त्याचप्रमाणे पुण्यामध्ये 24 कॅरेटचा भाव प्रती तोळा सोन्याचा भाव हा 46 हजार 680 रूपये इतका असून, चांदीचा भाव प्रती किलो 61 हजार इतका आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐटीत सिंहाला गोंजरायला गेला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

नवरा-बायकोने केला ‘हा’ अनोखा स्टंट, पाहा व्हायरल व्हिडीओ

सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा ताजा भाव

भाजपला शह देण्यासाठी ‘या’ शहरात पवारांच्या तीन पिढ्या उतरल्या मैदानात!

भावाच्या अटकेनंतर सुहाना खानने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!