आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.
काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर लहान मुला-मुलींचे, पक्षु-पक्षांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात. तर काही खूपच ध.क्कादायक असतात.
अनेकदा आपण जंगलातील प्राण्याचे व्हिडीओ पाहतो. तर असाच एक जंगलातील प्राण्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीड्यावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आपल्याला माहित आहे बिबट्याला जंगलातील अनेक प्राणी घाबरतात. बिबट्याने एकदा ठरवलं की तो कोणत्याही प्राण्याची शिकार करू शकतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बिबट्याने हरिणाची शिकार केली असल्याचं पाहायला मिळतं आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये सुरूवातीला एका पोठोपाठं हरिण इकडं तिकडं पाहत रस्ता ओलांडताना दिसत आहेत. काही हरणांनी रस्ता ओलांडल्यानंतर एका ठिकाणी या सगळ्या हरणांवर दबा धरून असलेला बिबट्या हळू हळू त्या हरणांकडे चालत येताना दिसत आहे.
त्यानंतर त्याला एक हरिण रस्ता ओलंडणार असल्याची चाहूल लागताच, बिबट्या त्या हणाची त्या गवतातून बाहेर यायची वाट पाहत आहे. काही वेळानंतर हळू-हळू दबक्या पाऊलानी एक हरिण इकडं-तिकडं पाहत बाहेर येतो, तेवढ्या बिबट्या त्याला त्याच्या जबड्यात धरतो.
बिबट्याने त्या हरणाची मान आपल्या तोंडात धरली असल्यामुळे तो त्याला खाली जमिनीवर पाडतो आणि त्याच्यावर झडप घालत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.
لاحظ تلك الصخرة الموجودة على طرف الطريق الرملي. pic.twitter.com/xyT2sKHJJw
— عالم الحيوان (@almodeeer1975) November 12, 2020
महत्वाच्या बातम्या-
पोटासाठी वणवण! भूक भागवण्यासाठी तरुण रस्त्यावर सांडलेलं दूध…
कोरोना पॉझिटिव्ह असल्यास कोणते पदार्थ खावे? याबद्दल केंद्रीय…
रेल्वे स्थानकावरचा महिला पोलिसांचा भन्नाट डान्स होतोय सोशल…