तरूणांनी केलेल्या अपमानाचं आजोबांनी दिलं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आपल्याला माहित आहे. लहान मुलांना त्यांची काही चूक असेल तर आपण जसं काही बोलत नाही. तसंच आपण वृद्ध लोकांनाही त्यांची चूक असल्यावर काही बोलत नाही. कारण माणसातलं बालपण पुन्हा जसा-जसा तो वयाने मोठा होत जातो. तसा-तसा तो आणखिणच मनाने लहान होत जातो.

आपण आपल्या घरातील लहान मुलांना शिकवतो मोठ्यांचा आदर करायला पाहिजे. मोठ्यांशी नम्रतेने वागलं पाहिजे. परंतू काही मुलं तसं वागताना दिसतं नाही.

अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काही तरूण मुलं एका वृद्ध आजोबांना त्रास देत आहेत. परंतू त्यानंतर आजोबांनी त्यांचीच फजिती केली असल्याचं समजतं आहे. सुरूवातीला एक आजोबा रस्त्यावरून चालेले दिसतं आहेत.

त्याच रस्त्यावरून दुसऱ्या बाजूने तीन मित्र जात आहेत. अचानक त्या तिघांमधील एकजण त्या आजोबांच्या डोक्यावरची टोपी काढून घेतो. हे सगळं अचानक झालं असल्यामुळे त्या आजोबांना काही समजत नाही. त्यानंतर तो तरूण ती टोपी त्याच्या दुसऱ्या मित्राकडे टाकतो.

आजोबा ज्याकडे टोपी आहे. त्याकडे जाऊन टोपी घेण्याचा प्रयत्न करतात. हा सगळा प्रसंग एक माकड झाडावर बसून पाहत असतं. त्यानंतर तो तरूण पुन्हा ती टोपी तिसऱ्या मित्राकडे देतो. आजोबा पुन्हा त्याच्याकडे जाऊन टोपी घेण्याचा प्रयत्न करतात. परंतू त्यांना ती मिळत नाही.

प्रयत्न करूनही टोपी न मिळाल्यानं ते आजोबा माघारी फिरतात. हे पाहून झाडावरच्या माकडाला खूप कसतरी वाटतं. त्यानंतर आजोबा थोडे पुढे जातात आणि एका ठिकाणी बसतात आणि आपल्या खिशातून तीन फोन काढतात. हे पाहून त्या माकडाला खूप आश्चर्याचा धक्का बसतो. कारण हे तीन फोन त्या ती तरूणाचे असतात. हे पाहून माकड जोर-जोरात हसायला लागतं.

https://twitter.com/rupin1992/status/1425120121782030336?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1425120121782030336%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Fold-man-taught-lesson-to-young-boys-who-make-fun-with-him-video-viral-mhkp-591357.html

महत्वाच्या बातम्या-

आईस्क्रिम खाता-खाता बायकोने असं काही केलं की नवऱ्याचे डोळेच फिरले, पाहा व्हिडीओ

प्रॉपर्टीवर डोळा असलेल्या नातवाला आजीने दिलं जबर उत्तर, पाहा व्हिडीओ

वडिलांच्या चुकीची शिक्षा आईने दिली पोटच्या मुलाला; जे केलं ते पाहून तुम्हीही व्हाल चकीत, पाहा व्हिडीओ

दारूची बाटली हातात घेऊन डान्स करण्याऱ्या तरूणीचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तूफान व्हायरल

प्रेम विवाहाला पाठिंबा दिला म्हणून दोघा भावांना मिळाली ‘ही’ अजब शिक्षा, वाचा सविस्तर