‘या’ अभिनेत्रीनं ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा, दाखवलं सर्व काही!, पाहा फोटो

मुंबई | इंटरनेट सेन्सेशन आणि टिकटॉक स्टार अंकिता दवे तिच्या बोल्ड अवतारामुळे अनेकदा चर्चेत असते. डान्सर आणि माॅडल असलेली अंकिता सोशल मीडियावर अॅक्टीव असल्याचं पहायला मिळतं.

a1

टिकटाॅक स्टार अंकिताने तिच्या बोल्टनेसच्या जोरावर तिने अनेक महत्त्वाचे रोल मिळवले. मॉडेल आणि अभिनेत्री असण्यासोबतच अंकिता एक उत्तम डान्सर देखील आहे.

A2

अंकिता असा एकही दिवस जाऊ देत नाही की ती सोशल मीडियावर आपली स्टाईल दाखवत नाही. अनेक कलाकार देखील तिच्या स्टाईलवर फिदा आहेत.

a3

अशातच आता अंकिता दवेने तिचे बोल्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडल्याचं दिसून येतंय. तिच्या हॉटनेससोबतच अंकिता फिटनेस आणि परफेक्ट फिगरचीही विशेष काळजी घेते

a4

पाठीवर गोंदण आणि नेटचा ड्रेस असा पेहराव तिने घातले आहेत. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना आवडल्याचं दिसतंय. अनेकांनी तिच्या या फोटोंना लाईक देखील केलं.

a6

गुजरातमधील राजकोटमध्ये जन्मलेल्या अंकिताचा प्रत्येक फोटो चाहत्यांना आवडतो.

a5

अंकिता तिच्या हॉटनेससोबतच अंकिता फिटनेस आणि परफेक्ट फिगरचीही विशेष काळजी घेते.

महत्त्वाच्या बातम्या – 

झटपट वजन कमी करायचंय?, डाएट न करता फक्त ‘या’ 5 गोष्टी करा; चमत्कार होईल

 “भाजपमुक्तीचा ‘लातूर पॅटर्न’ राज्याच्या कानाकोपऱ्यात राबवा”

 ठाकरे सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना दणका; विलिनीकरणाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“भांडणं करण्याऐवजी, एकत्र येऊया आणि ओबीसी आरक्षणाचा विषय सोडवू” 

घरभाड्याच्या बदल्यात सेक्स, ‘या’ देशात दिली जातेय सेक्स फॉर रेंटची ऑफर