कंगनाचे मनालीतील घर पाहून तुम्हीही थक्क व्हाल! पहा कंगनाचे 20 कोटीचे घर आहे तरी कसं?

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत सुशांत सिंग राजपूतच्या मृ.त्युप्रकरनापासून खूपच चर्चेत आहे. कंगना नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती नेहमी सोशल मिडीयावरून चाहत्यांशी काही न काही शेअर करत असते.

अशातच कंगनाने आता तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. कंगनाच्या मनाली येथील घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कंगना सध्या मुंबईत आहे पण ती तिच्या मनालीतील घराचे फोटो शेअर करताना दिसत आहे.

सुंदर अशी बर्फाची चादर असनारी मनालीचा फोटो कंगनाने शेअर केला आहे. ते घर बांधण्यासाठी 20 कोटी खर्च झाल्याचं कंगनाने सांगितले आहे. तसेच कंगनाने तिचं ते घर सजवन्यासाठी सुप्रसिद्ध डिझायनर शबनम गुप्ता यांना सांगितले होते.

दरम्यान, कंगना सोशल मीडियावरून अनेक वा.दग्रस्त विधान करत आहे. कंगना काही बोलली आणि वाद झाला नाही, असं क्वचितच घडलं असेल. कंगनाच्या विधानांमुळे तिला मोठं नुकसान देखील सहन करावं लागलं आहे. आता एक ट्वीट कंगनाच्या चांगलंच अंगलट आलं आहे.

कंगना राणावतनं काही दिवसांपूर्वी धार्मिक तेढ पसरवनारं वक्तव्य केलं होतं. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये मुस्लीम समाजाचं प्राबल्य आहे. मी ‘झाशीची राणी’ हा चित्रपट बनवून इंडस्ट्रीतील मुस्लीम प्राबल्य मोडून काढलं, असं कंगना काही दिवसांपूर्वी बरळली होती. कंगनाच्या याच वक्तव्याविरोधात वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती. यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार कंगनावर गु.न्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र, न्यायदं.डाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दाखल केलेली एफआयआर रद्द करण्यासाठी कंगनाने हायकोर्टात धाव घेतली होती. यासाठी कंगनाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.

कंगनाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आहे. न्यायालयाने कंगनाला अ,टकेपासून अंतरिम संरक्षण दिलं आहे. तसेच 8 जानेवारी 2021 पर्यंत मुंबई पोलिसांनी याप्रकरणी कंगना विरुध्द कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.

Received some chilling pictures of my house from my caretakers ha ha here’s a glimpse of first snow fall in Manali this morning ❄️

Posted by Kangana Ranaut on Thursday, 26 November 2020

महत्त्वाच्या बातम्या-

अंकिताचा बॉयफ्रेंड सोबतचा ‘तो’ व्हिडिओ पाहून सुशांतचे चाहते संतापले; पहा व्हिडिओ

आमिरची मुलगी ईरा अडकली ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात, दोघांची जोडी पाहून चाहते बोलले…

चित्रपट सृष्टी सोडत राजकारणात आलेल्या ‘या’ अभिनेत्रीचा नवरा आहे तिच्यापेक्षा 9 वर्षाने लहान; वाचा सविस्तर

जॅकलीनने शेअर केलेल्या ‘त्या’ बोल्ड फोटोमुळे चाहत्यांनी केलं प्रचंड टोल!

धक्कादायक! शिल्पा शेट्टीच्या नवऱ्यावर गंभीर गु.न्हा दाखल करत ‘ही’ अभिनेत्री म्हणाली…