Top news महाराष्ट्र मुंबई

‘या’ अभिनेत्रीने शॉवर घेतानाचा व्हिडीओ केला शेअर, सोशल मीडियात धुमाकूळ

Shower

मुंबई | अनेक सेलिब्रिटी त्यांचे हटके फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. बऱ्याचदा अभिनेत्रींचा बोल्ड अंदाज इंटरनेटवर पाहायला मिळतो. त्यांचे फोटो सर्वाधिक चर्चेत असतात. आणि सगळ्यांचं लक्षवेधून घेणारे ठरतात.

त्यात आता बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान पुन्हा एकदा अभिनेत्रीमुळे चर्चेत आहे. शाहरुखसोबत चित्रपटात काम केलेल्या एका अभिनेत्रीने आपले खाजगी फोटो शेअर केले आहेत.

शाहरुख खानच्या फॅन या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री मेघा गुप्ता अनेकदा तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते. मेघा गुप्ता तिच्या चाहत्यांसाठी हॉट फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

मेघा गुप्ताच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एकापेक्षा एक हॉट फोटो पाहायला मिळतील. मेघा गुप्ता तिच्या बोल्ड स्टाईलसाठी विशेष ओळखली जाते, पण यावेळी तिने शेअर केलेले फोटो सगळ्यांनाच चकीत करणारे ठरत आहेत.

मेघा गुप्ताने नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये मेघा गुप्ता बाथरूममध्ये आंघोळ करताना दिसत आहे. हे शेअर करताना मेघाने सांगितलं की, ‘कोल्ड शॉवर शरीराला जागृत ठेवण्यास आणि सतर्कता वाढवण्यास मदत करतं.

थंड पाणी तुम्हाला दीर्घ श्वास घेण्यास भाग पाडतं, ज्यामुळे शरीरातील CO2 पातळी कमी होते, यामुळे एकाग्र होण्यास देखील मदत होते. मेघाने सांगितलं की, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत राहते. इतर फायदे सांगताना ती म्हणाली की, शरीरातील ब्राउन फॅटसारखी फॅटी सेल्स बॉडी हीट निर्माण करते. त्यामुळे चरबी जाळण्यास मदत होते.

दरम्यान, मेघा गुप्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने आंघोळ करताना हे फोटोशूट केलं आहे, मेघा गुप्ताचे हे फोटो पाहिल्यानंतर तिचे चाहते कमेंट बॉक्सवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Megha Gupta (@meghaguptaofficial)

 

महत्वाच्या बातम्या- 

सावधान! लस न घेतलेल्यांसाठी ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर 

वेस्ट इंडिजविरूद्ध भारतीय संघ जाहीर, ‘या’ नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी 

 Bigg Boss 15 Grand Finale: दीपिका आणि सलमानचा अनोखा अंदाज, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! मुंबईत पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

“मुख्यमंत्र्यांनी त्वरित निर्णय घ्यावा नाहीतर…”; गोपीचंद पडळकरांचा सरकारला थेट इशारा