कौतुकास्पद! कोविड वॉर्डमध्ये असलेल्या नर्सने असं काही केलं की ते पाहून तुम्हीही ठोकसाल सलाम, पाहा व्हिडीओ

करोनाची दुसरी लाट सगळीकडे सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे. आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

याच दरम्यान आरोग्य यंत्रनेवर खूप मोठा ताण आल्याचे दिसून येतं आहे. रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजन, बेडच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. तसेच मागिल वर्षापासून डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता रूग्णांची सेवा करत आहेत. या काळाच डॉक्टर हे आपल्या सर्वांसाठी एक देवासमान आहे.

अशातच एका नर्सचा कोरोना वार्डमध्ये असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायकल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नर्स एका महिलेला आपल्या स्वत: च्या हाताने जेवन खाऊ घालत आहे. तसेच त्या महिलेला ऑक्सिजन लावलेला असल्याचंही व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, या नर्सचं जगभरातून कौतुक केलं जात आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून डॉक्टर हा देवासमान असल्याची पुन्हा एकदा प्रचिती आल्यासारखं वाटतं आहे.

हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ ‘@rahulreports’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने ‘एक सैल्युट तो हमारे हेल्थवर्कर्स के लिए तो बनता है। 18-18 घन्टे अपनी जान जोखिम में डालकर लोगों की सेवाएं कर रहे हैं। इनमें से कई पेशेंट का ट्रीटमेंट करते हुए अपनी जान से हाथ धो बैठे।’ असं कॅप्शनही दिलं आहे.

तसेच या व्हिडीओला अनेकांच्या कमेंट येत आहेत. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ 42 हजार लोकांनी पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतर ‘या’ गोष्टी करू…

जाणून घ्या!कोरोना काळात वर्क फ्रॉम होम करताना, वजन कमी…

…म्हणून कोरोना पॉझिटिव्ह आजी-आजोबांनी ट्रेन समोर उडी…

चक्क जावयासोबत सासू गेली पळून, त्यानंतर जे घडलं ते ऐकून…

वाह! ‘वदनी कवल घेता…..’ म्हटल्याशिवाय…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy