शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं संपूर्ण जगात पवित्र असं नातं समजलं जातं. पण कधी-कधी कुणा एकाच्या चुकीमुळे या नात्यालाच का.ळीमा फा.सला जातो. अशीच काहीशी घटना जालंधरमधे घडल्याचं समोर येत आहे. एका शिक्षिकेनं आपल्या शिष्यावर ज.बरदस्ती करत लग्न केल्याची घटना घडली आहे. गुरु शिष्याच्या नात्याला का.ळीमा लावणारी ही घटना आहे.
जालंधरच्या एका महिला शिक्षिकेने तिच्या 13 वर्षाच्या विद्यार्थ्यावर ज.बरदस्तीनं लग्न केलं. याविषयी असं सांगितलं जात आहे की, या महिला शिक्षिकेचं कुठेच लग्न जमत नव्हतं. त्यामुळे अं.धश्रद्धेच्या आहारी जाऊन शिक्षिकेनं हे कृ.त्य केलं. या महिला शिक्षिकेला मं.गळ दो.ष होता. त्यामुळे तिला वाटलं असं केल्यावर मं.गळ दोष दूर होईल.
अल्पवयीन मुलाच्या कुटुंबानं शिक्षिकेविषयी पो.लिसात त.क्रार केली आहे. या त.क्रारीनुसार, महिला शिक्षिकेनं विद्यार्थ्याला क्लासेसचं आ.मिष दाखवून आपल्या घरात थांबवून ठेवलं आणि त्याच्यासोबत ज.बरदस्तीनं लग्न केलं. मात्र, हे लग्न केवळ प्र.तिकात्मक होतं. विद्यार्थ्याच्या घरीच आर्थिक परिस्थिती चांगली नाही. शिक्षिकेने विद्यार्थ्याला अभ्यासावर मेहनत घेण्यासाठी आपला घरी ठेवण्याचे सांगितलं होते. त्यामुळे विद्यार्थ्याच्या घरचेही यासाठी तयार झाले.
त.क्रारीनुसार, शिक्षिकेनं 6 दिवस ज.बरदस्ती घरात थांबवून ठेवलं आणि ज.बरदस्ती त्याच्यासोबत लग्न केलं. हळद-मेहंदी आणि मधुचंद्र याचंही नाटक करण्यात आलं. यानंतर पंडितच्या सांगण्यावरून बांगड्या तो.डून वि.धवा होण्याचंही नाटक या शिक्षिकेने केलं. इतकेच नाही तर शो.कसभाही आयोजित करण्यात आली होती.
लग्नाचे सर्व विधी संपन्न झाल्यावर विद्यार्थ्याला घरी पाठवण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या कुटुंबानं आ.रोपात म्हटलं की त्याच्याकडून शिक्षिकेनं आणि तिच्या घरच्यांनी भरपूर कामं देखील करवून घेतली. घरी आल्यावर या अ.ल्पवयीन विद्यार्थ्यानं हा सर्व घडलेला प्रकार सांगितला.
शिक्षिकेनं त.क्रारीनंतर हे प्रकरण दा.बण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विद्यार्थ्याच्या कुटुंबानं त.क्रार मागेही घेतली. मात्र हे प्रकरण व.रिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना समजलं तेव्हा त्यांनी या घडलेल्या प्रकाराची चौ.कशी करण्याचे आदेश दिले.
या घडलेल्या प्रकाराविषयी बोलताना, जालंधऱचे डीएसपी गुरमीत सिंह यांनी मान्य केलं की, अशाप्रकारचं लग्न झालं आहे आणि याची माहिती पो.लिसांना आहे. ते म्हणाले की, घटनेची चौकशी केली जात आहे. महिलेवर मुलाला ज.बरदस्ती घरात ठेवण्याचा आरोप आहे. लग्न भलेही प्र.तिकात्मक असेल पण अल्पवयीनासोबत लग्न करणं का.यद्यानं गु.न्हा आहे.
महत्वाच्या बातम्या –
नितीन गडकरींची मोठी घोषणा, येत्या वर्षभरात सर्व टोलनाके…
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नरेंद्र मोदींनी राज्यांना…
‘या’ घटनेमुळे ‘बिग बी’ची मुलगी…