सचिन वाझे यांच्या अ.टकेनंतर शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फो.टके सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौ.कशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अ.टक केली आहे. यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये चांगलीच आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली आहे.

मनसुख हिरेन मृ.त्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका सं.शयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या र.डारवर होते. त्यांच्या अ.टकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पावर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांना सचिन वाझे यांच्या अ.टकेबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. तो स्थानिक विषय आहे. मी यावर जास्त भाष्य करणार नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

तसेच सचिन वाझे यांच्या अटकेनंतर भाजप पक्षातील नेते जास्तच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सचिन वाझे यांच्या अ.टकेवर भाजप नेते राम कदम यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सचिन वाझे यांची ना.र्को टेस्ट करा, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.

सचिन वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की त्यामुळे सरकार आणि नेते अडचणीत येऊ शकतात? यासाठी सचिन वाझे यांनी ना.र्को टेस्ट झाली पाहिजे, असं राम कदम यांनी म्हटलं आहे. मी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे.

कर नाही त्याला ड.र कशाला पाहिजे. त्यामुळे सचिन वाझे यांची ना.र्को टेस्ट करून दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ दे. सचिन वाझे यांची ना.र्को टेस्ट झाली नाही तर ठाकरे सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या चौ.कशीत जे काही बाहेर येईल, जे कोणी दो.षी आढळतील त्यांच्यावरही का.रवाई करण्यात येणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सोशल मिडीयावर सायली संजीवचा ‘हा’ सीन होतोय व्हायरल, पाहा व्हिडीओ

‘सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करा, दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ दे’ – राम कदम

आज सोन्याच्या भावात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, पाहा काय आहेत भाव

13 तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना अ.टक, वाचा काय आहे प्रकरण

बाईक स्टंट करत रोमान्स करणं कपलला पडलं महागात…, पाहा व्हिडीओ