साखरपुडा झाल्यानंतर ‘हे’ कारण सांगून नवरदेवाचा लग्नास नकार, वधूपक्षानं जाम चोपलं!, पाहा व्हिडीओ

बुलढाणा | आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात. तर काही खूपच ध.क्कादायक असतात.

तसेच अनेकांचे अरेंजमॅरिएज होतं तर काही-काहींचं लव मॅरिएज होतं. लग्न म्हणलं एक पवित्र बंधन. तसेच मुलगा आणि मुलीचे संसारिक जीवनाला सुरूवात होतानाचा समारंभ. तसेच लग्न म्हणलं की केवळ लग्न ठरलेले मुलगा-मुलगीचं त्या लग्नाशी जोडले जात नाहीतर. त्या दोघांच्या कुटुंबातील एकूण-एक सदस्य एकमेकांशी त्यांचे नातं जोडलं जातं.

कोरोना काळापासून आता सगळीकडे लग्न करायचा खूपच ट्रेंड निघाला आहे. असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. अशातच बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यामध्ये असलेल्या अलमपूरमध्ये  एक ध.क्कादायक घटना घडली असल्याचं समोर आली आहे.

चारवेळा बघा-बघीचा कार्यक्रम झाल्यानंतर साखरपूडाही पार पडला. त्यानंतर नवऱ्याने नवरीच्या डोळ्यात दोष असल्याचं सागितलं आणि लग्न करण्यास आढे-वेढे घेऊ लागला. नवरदेवाच्या अशाप्रकारच्या वागणूकीमुळे वधूपक्षाने त्याला खूप बदडला.

हा नवरा मुलगा अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील खापरखेड गावातील रहीवाशी असल्याचं समजत आहे. नवऱ्यामुलासह त्याच्या घरच्यांचाही चांगलाच पाहुणचार वधुपक्षाकडून घेण्यात आला.

चार वेळा पाहणी करूनही, मुलीत खोट काढणाऱ्या नवरदेवाला कपडा घेण्याच्या नावाखाली बोलावून घेतलं. त्यानंतर एका बंद खोलीत नेऊन त्याला वधूपक्षाकडील काही मंडळींनी बेदम मा.रलं. या सगळ्याचा व्हिडीओ सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ ‘TV9 Marathi’ या यू ट्युब चॅनलवर पोस्ट करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ लोकांनी पाहिला असून या व्हिडीला अनेका कमेंटही येत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

IPl 2021: शतकाच्या जवळ असताना पडिक्कल म्हणाला, ‘मॅच…

काय सांगता! ट्रेनऐवजी रेल्वे ट्रॅकवर आला चक्क हात्ती…

हरिण तावडीत सापडलं पण बिबट्यानेच ठोकली धूम, पाहा व्हिडीओ

जाणून घ्या! पोटावर झोपल्यानं शरिरातील ऑक्सिजन पातळी वाढते?

बॅगमध्ये ठेवलेल्या मोबाईलचा अचानक झाला स्फोट अन्…,…