पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवडमध्यले कार्यकर्ते जोवर राष्ट्रावादीच्या पाठीशी आहेत तोवर कुणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही! मी मरेपर्यंत या शहराला विसरू शकणार नाही, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून द्या. 6 महिन्यात शास्ती कर माफ केला नाही तर पवारांची अवलाद सांगणार नाही, असा शब्द अजित पवारांनी पिपरी-चिंचवडकरांना दिला. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
समविचारी पक्षांनासोबत घेण्याची आम्ही प्रयत्न करतोय. वंचितसोबतही आघाडी करण्याची आमची इच्छा आहे, असंही अजित पवांरानी म्हटलं आहे.
पुण्यातल्या 8 जागांपैकी 4 जागा राष्ट्रवादीला, 3 जागा काँग्रेसला आणि 1 जागा मित्रपक्षाला देणार असल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीची पकड पुन्हा घट्ट करण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसल्याच दिसत आहे.
अजित पवार यांचं ट्वीट-
पिंपरी-चिंचवडमध्ये आमच्यासोबत जोवर कार्यकर्ते आहेत, तोवर कुणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही! मी मरेपर्यंत या शहराला विसरू शकणार नाही. मी खात्री देतो. यावेळेस राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून द्या. सहा महिन्यात शास्ती कर माफ केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही! pic.twitter.com/57aOVLbNQo
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 23, 2019
महत्वाच्या बातम्या-
आमीर खानच्या लेकीचा बोल्ड अंदाज; सोशल मीडियावर फोटो व्हायरल – https://t.co/VexeJZDkrY @aamir_khan
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरु; उमेदवारीवरुन काही नेत्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी! https://t.co/lhhqR7QpTQ @INCMaharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
आणखी एका तरूणीला शरद पवारांनी दिला आशीर्वादhttps://t.co/eZfLKVwQMa @KalpitaRamesh @NCPspeaks @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019