देवेंद्र फडणवीसांना दिलेला ‘तो’ शब्द अजितदादांनी पूर्ण करुन दाखवला

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आ.क्षेपार्ह आणि वा.दग्रस्त व्हिडिओ एडीट करून समाजमाध्यमावर पसरवणं एका व्यक्तीला चांगलंच म.हागात पडलं आहे. ब.दमानी करणारा मजकूर टाकणाऱ्याविरोधात वाकड पो.लिस ठाण्यात गु.न्हा दा.खल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पो.लिसांनी आ.रोपीला अ.टकही केली आहे.

पुण्यातील थेरगावातल्या जगतापनगर इथं हा सर्व प्रकार घडला होता. याच पार्श्वभूमीवर वाकड पो.लिस ठाण्यात गुरुवारी, ४ तारखेला गु.न्हा दाखल झाला. या प्रकरणी युवराज दाखले नावाच्या व्यक्तीला अ.क करण्यात आली आहे.

एका ३७ वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल पुरावा नसतानाही आ.क्षेपार्ह पोस्ट समाजमाध्यमात पसरवुन कार्यकर्त्यांमध्ये अ.संतोष निर्माण करून ब.दनामी केल्याबद्दल भारतीय दंड विधान कलम ५०० कलम २९४ नुसार वाकड पो.लिस ठाण्यात गु.न्हा दाखल करण्यात आला असून पुढील का.रवाईसाठी पो.लिसांनी आ.रोपी युवराजला बे.ड्या ठोकल्या आहेत.

फडणवीस यांच्याबाबत सोशल मीडियावर आ.क्षेपार्ह लिखाण केल्याचा मुद्दा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावरुन भाजपचे आमदारही चांगलेच सं.तप्त झाले होते. त्यामुळे नाना पटोले यांनी वाचून दाखवलेला उल्लेख कामकाजातून काढून टाकण्यात आला. फडणवीस यांनीही विधानसभेत बोलताना या आ.क्षेपार्ह यूट्युब व्हिडीओवरुन राज्य सरकारला चांगलच लक्ष्य केलं.

विशेष गोष्ट म्हणजे हा मुद्दा थेट विधानसभेत उचलला गेला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ का.रवाईचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार अजितदादांनी दिलेला शब्द पुणे पो.लिसांनी खरा करुन दाखवला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या शब्दानुसार त्याचदिवशी का.रवाई करण्यात आल्यानं पवारांनी आपला शब्द पाळला अशी चर्चा राजकीय वर्तुळात त्यांच्या समर्थकांकडुन करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या! कापूराचे ‘हे’ गुणकारी फायदे

…तर पेट्रोल 60 रुपये प्रती लीटर दराने देऊ; ‘या’ भाजप नेत्यानं केली मोठी घोषणा

पुन्हा विराट आणि बेन स्टोक्स भर मैदानात एकमेकांना भिडले, पाहा व्हिडिओ

अगदी मोजक्या किंमतीत मिळत आहे ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक, एकदा चार्ज केल्यास तब्बल ‘एवढी’ धावणार

अखेर संजय राठोडांच्या राजीनाम्यावर राज्यपालांनी घेतला मोठा निर्णय