पुण्यातील भाजपचे १९ नगरसेवक राष्ट्रवादीत येणार? अजित पवार म्हणाले…

पुणे | गेल्या काही वर्षांमध्ये देशभरात भारतीय जनता पार्टीला पो.षक वातवरण आहे. मात्र, 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात वि.जयाचा झें.डा रो.वला आणि राज्यात भाजपला प्र.तिकूल प.रिस्थिती निर्माण होऊ लागली. 2019 च्या निवडणुकीनंतर भाजपमधील बऱ्याच नेत्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रवेश केला आहे.

अशातच गेल्या काही दिवसांमध्ये पुणे महानगरपालिकेतील भाजपचे 19 नगरसेवक ना.राज असल्याचे चर्चा सुरु आहेत. हे नगरसेवक लवकरंच भाजपला सो.डचिट्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असंही बोललं जात आहे. यासंबंधित आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्यात पत्रकारांनी प्रश्न केला असता पवारांनी सू.चक वक्तव्य केलं आहे.

अजित पवार यावेळी म्हणाले की, मागील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झं.झावात पहायला मिळाला. केंद्रात भाजपची स.त्ता आली. अनेक राज्यात देखील मोदींमुळे भाजप स.त्तेत आलं. मात्र, आता महाराष्ट्रात वा.तावरण बदललं आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्याने राज्यातली राजकीय स.मीक.रणे बदलली आहेत.

मागच्या वेळी जर कोणी आपल्या प्रभागाचा किंवा वार्डाचा विकास व्हावा, म्हणून गेले असतील. मात्र, आता त्यांना जर पुन्हा यायचं असेल तर त्यामागे त्यांचा स्वा.र्थ नसून प्रभागाचा वि.कास व्हावा, हे एकमेव कारण आहे.

आता महाराष्ट्रात वा.र बद.ललं आहे. वार बद.ललं की काहीजण बद.लत असतात, असंही वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकंच ख.ळब.ळ उ.डाली आहे.

दरम्यान, गेल्या महापालिका निवडणुकीत राज्यात सर्वत्र भाजपला पो.षक वातावरण होते. पुण्यात देखील भाजपचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले होते. पुणे महापालिकेवर स,त्ता मिळवण्यासाठी प.क्षांतर करून येणाऱ्या नव्या नगरसेवकांना संधी देण्यात आली होती.

महापालिकेमधील गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात अनेक नगरसेवकांकडून प्रमुख पदे मिळवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, प्रमुख मानाची समजली जाणारी पदे केवळ 12 नगरसेवकांना मिळाली. यात देखील नव्याने पक्षांतर करून आलेले नगरसेवक आणि मूळ भाजपचे नगरसेवक यांत सं.घर्ष पाहायला मिळाला.

गेल्या चार वर्षांत द.बक्या आवाजात चाललेल्या या अंतर्गत कल.हामुळे आगामी निवडणुकीत अनेक नगरसेवक बं.ड करण्याची शक्यता आहे. येत्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचे 19 नगरसेवक गड.बड जरू शकतात, अशी गो.पनीय माहिती मिळाल्याचं बोललं जात आहे.

हे 19 नगरसेवक येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीत सामील होण्याची शक्यता असल्यानं त्यांच्या राजकीय हा.लचालींवर भाजपच्या वरिष्ठांकडून विशेष न.जर ठेवण्यात येत आहे, अशी देखील माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीचे भाव पुन्हा उतरले

धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे, मात्र ‘या’ कारणामुळे होणार कारवाई?

पुण्यातील या हॉटेलची संपूर्ण देशात चर्चा; थाळी संपवली तर देत आहेत बुलेट गिफ्ट!

शरद पवारांनी आपलं वजन वापरलं, भारतीय खेळाडूंना होणार ‘हा’ मोठा फायदा!

से.क्स रॅकेटवर पोलिसांचा छा.पा, चक्क ‘ही’ अभिनेत्रीच तेथे आढळल्याने उडाली मोठी खळबळ