आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च बोली यंदा ‘या’ खेळाडूवर लागू शकते!

मुंबई | आयपीएल 2021च्या सध्या चर्चा रंगू लागल्या आहेत. गेल्यावर्षी कोरोना महामा.रीमुळे दुबईत आपीएलचे सामने रंगले होते. मात्र, यावर्षी आयपीएलचे सामने भारतात होण्याची शक्यता आहे. आयपीएल 2021 साठी फेब्रुवारी महिन्यात लि.लाव रंगणार आहे.

पुढच्या महिन्यात आयपीएल 2021चा लि.लाव असल्यानं त्यापूर्वीच सर्व संघांनी आपले रा.खून ठेवलेले खेळाडू आणि क.रारमु.क्त खेळाडू यांची यादी जा.हीर केली आहे. ही यादी पाहता काही ध.क्कादायक निर्णय अनेक संघांनी घेतल्याचं दिसत आहे.

मुंबई इंडिअन्सच्या टीमने नॅथन कुल्टर नाईल आणि जेम्स पॅटिन्सन या दोघांना क.रारमु.क्त केले आहे. राजस्थानच्या संघाने स्टीव्ह स्मिथला संघाबा.हेर केले आहे. तर पंजाबच्या संघाने ग्लेन मॅक्सवेलला क.रारमु.क्त केले आहे.

अशातच आता भारताचा माजी खेळाडू असणाऱ्या आकाश चोप्रा याने आयपीएलच्या यंदाच्या पर्वात सर्वात म.हागडा खेळाडू कोण असेल, याबाबत भविष्यवाणी केली आहे. त्याने यासंबंधित एक ट्वीट केले आहे.

आकाश चोप्रा ट्वीट करत म्हणाला की, पंजाबने क.रारमु.क्त केलेला फिरकीपटू मुजीब उर रहमान 7 ते 8 कोटींना वि.कला जाईल. ग्रीनवर 5 ते 6 कोटींची बो.ली लागण्याची शक्यता आहे. मिचेल स्टार्क सर्वात म.हागडा खेळाडू ठरू शकतो. IPLच्या इतिहासातील सर्वात जास्त बो.ली स्टार्कवर लागण्याची शक्यता आहे.

नवोदित जेमीसनवर 5 ते 7. कोटींची बोली लागण्याची शक्यता आहे. जेसन रॉय 4 ते 6 कोटींना वि.कला जाऊ शकतो. मॅक्सवेल आणि कुल्टर नाईल यांच्यावर देखील चांगली बो.ली लागेल. मात्र, IPL काळात ते उप.लब्ध आहेत का यावर सर्व अवलंबून असेल, असं आकाश चोप्रा याने म्हटलं आहे.

आकाश चोप्राने केलेली हि भविष्यवाणी किती प्रमाणात खरी ठरेल, हे येत्या दिवसांत स्पष्ट होईल. माहितीनुसार 11 फेब्रुवारीला या लि.लावाची सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, नुकतंच भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे कसोटी सा.मना पार पाडला. 2-1 च्या लीडने भारतीय संघाने ही बॉर्डर – गावसकर मालिकेची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. भारतीय खेळाडूंनी खूप मेह.नतीने मिळवलेल्या या विजयानंतर देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियनांनी मोठमोठ्या बाता केल्या होत्या. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या आजी खेळाडूंसह अनेक दिग्गज माजी खेळाडूंचाही सहभाग होता. भारताला कमी लेखण्याची चूक त्यांना चांगलीच महागात पडली आहे. ऑस्ट्रेलियाचे कोच जस्टीन लँगर यांनी स्वतः हे कबूल केलं आहे.

अॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला मानहा.नीकारक पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातच कर्णधार विराट कोहलीने बायकोच्या डिलिव्हरीसाठी सुट्टी घेतली आणि भारतीय संघाचं नेतृत्त्व संयमी स्वभावाच्या अजिंक्य रहाणेच्या हातात देण्यात आलं.

पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवामुळे भारतीय संघ त्यातून उभारी घेणं अशक्य मानलं जात होतं. मात्र अजिंक्यच्या नेतृत्त्वात भारतीय खेळाडूंचा खेळ चांगलाच बहरला आणि भारतीय संघाने पहिल्या पराभवानंतर देखील जोरदार कमबॅक करत मालिकाच खिशात घातली.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतात पुन्हा होणार नोटाबंदी? ‘या’ नोटा देखील आता बं.द होणार

सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर! सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घट

सुंदर मुली दाखवून… पो.लिसांनी या प्रकारापासून सा.वधान राहण्याचं केलंय आ.वाहन

दोन बहिणींनी करुन दाखवलं, लाखोंचा पगार सोडला मात्र आता कमवत आहेत करोडो!

सकाळी सकाळी फक्त ‘हा’ उपाय करा; काही दिवसांनी चष्मा काढून फेकून द्याल