मैत्रिणींना ट्रिपसी घेऊन जाणाऱ्या मुलाला अक्षय कुमार पकडतो तेव्हा…

अभिनेता अक्षय कुमारने 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर 3 जाहिराती शेअर केल्या आहेत. रस्ता सुरक्षा अभियानासंदर्भात या तीन जाहिराती आहेत. यातील तिसऱ्या जाहिरातीत ट्रीपसी जाणाऱ्या एका मुलाला अक्षय कुमार खडसावताना दिसत आहे.

एक आपल्या दोन मैत्रिणींना दुचाकीवर ट्रीपसी जात असतो. वाहतूक पोलीस असलेला अक्षय कुमार त्याला गाडी आडवी मारुन अडवतो.

अक्षय कुमार त्या मुलाशी बोलत असताना त्याचे वडिल तिथं येतात. तेव्हा रस्त्याचं नाव पाहून अक्षय कुमार त्याला म्हणतो, तुझे वडिल तर मेहमूद आहेत ना?. नेमकं काय होतं पाहण्यासाठी खालील जाहिरात पाहा…

पाहा आणखी दोन भन्नाट जाहिराती-

-क्या लोकमान्य तिलक आपके बाप नहीं है?; अक्षय कुमारची जबरदस्त जाहिरात… एकदा नक्की पाहा-

-यह रोड आपके बाप की नहीं है?; अक्षय कुमारची डोळ्यात अंजन घालणारी जाहिरात-