मुंबई | हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संशयित आरोपींना पोलिसांनी ठार केलं आहे. यावर मनसेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेला न्याय पीडितेला मिळवून दिला. याबद्दल हैदराबाद पोलिसांचं मन:पूर्वक अभिनंदन. अशा नराधमांची खांडोळीच करायला हवी, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.
गुन्हा घडल्याच्या ठिकाणी चौकशीसाठी नेले असता या चारही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये या चौघांना ठार करण्यात आल्याची माहिती तेलंगणा पोलिसांनी दिली आहे. खोपकर यांनी ट्विट करून चारही आरोपींचा एन्काउंटर करणाऱ्या हैदराबाद पलिसांना सलाम केला आहे, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ही बातमी समोर आल्यानंतर अनेकांनी हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलं आहे. #HydrabadPolice हा हॅशटॅग ट्विटवरही ट्रेण्ड होताना दिसत आहे.
@mnsadhikrut @RajThackeray @rajupatilmanase @MiLOKMAT @LoksattaLive @hydcitypolice @TOIHyderabad 🙏 हैदराबाद पोलिसांना सलाम 🙏🏽
छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेला न्याय पीडितेला मिळवून दिला, याबद्दल हैदराबाद पोलिसांचं मन:पूर्वक अभिनंदन. अशा नराधमांची खांडोळीच करायला हवी.— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) December 6, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
एन्काऊंटरचा तपास व्हायलाच पाहिजे- असदुद्दीन ओवैसी – https://t.co/OsM210Zkg4 @asadowaisi #Encouter #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 6, 2019
“महाराष्ट्र पोलिसांनी पण यातून काही शिकलं पाहिजे” – https://t.co/TYhuwaSyEr @meNeeleshNRane @BJP4Maharashtra @DGPMaharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 6, 2019
वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज! – https://t.co/ZEky8rOn21 @BCCI @windiescricket #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 6, 2019