अमेरिकनं भारतीयांसाठी दिली गुडन्यूज; या नियमात मोठा बदल

वॉशिंग्टन | काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेत निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना धू.ळ चा.रत जो बायडन हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा पदभार स्वीकारला आहे.

जो बायडन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी काँग्रेसला इ.मिग्रे.शन बि.ल पाठवले आहे. या इ.मिग्रे.शन बि.लमध्ये इ.मिग्रे.शनच्या अनुषंगाने असलेल्या व्यवस्थेत सं.शोधन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

या बिलनुसार यूएस सि.टीझनशि.प अॅ.क्ट आॅफ 2021 मध्ये स्थ.लांतराला ढि.लाई देण्यात आली आहे. या नवीन यूएस सि.टीझनशि.प अॅ.क्टमुळे अमेरिकेतील हजारो स्थ.लांतरीत आणि इतर गटांना लवकरंच ना.गरिकत्व मिळणार आहे.

तसेच जो बायडन सरकारने नव्याने आणलेल्या या वि.धेयकामध्ये बाहेरील देशातून येऊन कायमचे वा.स्तव्य करण्यासाठीच्या प्रक्रियेचे आधुनिकीकरण आणि रोजगारावर आधारित ग्रीन कार्डसाठी प्रत्येक देशाने ठरवलेल्या म.र्यादा ह.टवण्याची त.रतूद करण्यात आली आहे.

या  अॅ.क्टमुळे अमेरिकेतील अनेक भारतीय आयटी प्रोफेशनल्सला याचा फायदा होणार आहे. मात्र, याव्यतिरिक्त कुटुंबातील सदस्यांना अमेरिकेबाहेरील ग्रीन कार्डसाठी काही काळ वाट पाहवी लागणार आहे.

व्हाईट हाऊसच्या प्रे.स सचिव जेन साकी यांनी या नवीन बिलाबद्दल माहिती दिली आहे. यूएस सि.टीझनशि.प अॅ.क्ट आॅफ 2021 बद्दल माहिती देण्यासाठी त्यांनी एक प.त्रकार परिषद घेतली होती.

या प.त्रकार परिषदेत जेन साकी यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आज कॉंग्रेसला नवीन इ.मिग्रे.शन बी.ल पाठवले आहे. या नवीन बि.लामुळे मे.हनती नागरिक आणि येथे दशकांपासून वा.स्तव्य करणाऱ्या कित्येक लोकांना ना.गरिकत्व मिळवण्याची संधी मिळेल.

तसेच अमेरिकेच्या अ.र्थव्यवस्थेला चालना देणारे हे बि.ल ठरेल, याची आम्हाला खात्री आहे. अमेरिकेतील प्रत्येक क.र्मचा.री सु.रक्षित राहावा, यासाठी हे बी.ल उपयुक्त ठरेल. या वि.धेयकामुळे स्थ.लांतरित सहकारी, समुदाय नेते, मित्र, शेजारी, आणि प्रियजनांसाठी ना.गरिकत्व मिळवण्याचा मार्ग सुकर होईल, असंही जेन साकी यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीलंका क्रिकेटमध्ये से.क्स स्कॅं.डल? वैद्यकीय कर्मचारी महिलेबर खेळाडूने लैं.गिक गै.रवर्तन केल्याच्या आ.रोप

‘तुझी साथ नसल्याने आता गोष्टी पूर्वीसारख्या नसतील’; भारतीय संघाच्या हुकमी एक्काचं भावनिक ट्वीट

काय सांगता! आता गॅ.स सि.लेंडर मोफत मिळणार; वाचा पेटीएमची भन्नाट ऑफर

पुण्यातील भाजपचे १९ नगरसेवक राष्ट्रवादीत येणार? अजित पवार म्हणाले…

ग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीचे भाव पुन्हा उतरले