नवी दिल्ली | देशाचे गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना फोन केला आहे. त्यांना या फोनमध्ये दिल्ली भेटीचे आमंत्रण दिले आहे, असं वृत्त ‘न्यूज 18 लोकमत’ या वृत्तवाहिनेने दिलं आहे.
गिरीश बापट यांच्या मध्यस्थीने हा फोन कॉल झाला आहे. यावेळी पाहिल्यांदा गिरीश बापट यांनी उदनयराजेंशी संवाद साधला आणि नंतर अमित शहा यांच्याकडे फोन दिला. यानंतर अमित शहांनी उदयनराजेंना दिल्ली भेटीचे आमंत्रण दिल्याचं या व्हीडिओत दिसत आहे
महत्वाच्या बातम्या-
-ठरलं! येवल्यात छगन भुजबळांना टक्कर द्यायचा शिवसेनेचा प्लॅन तयार…
-“विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडासाफ होईल”
-शपथ घालून तरी कार्यकर्ते थांबतील का??; मुख्यमंत्र्यांच्या रडारवर राष्ट्रवादी!
-मला ‘ईडी’च्या चौकशीचा काहीही फरक पडत नाही- राज ठाकरे
-“220 जागा जिंकण्याचा विश्वास आहे तर मग बॅलेट पेपरवर निवडणूक लढायला का घाबरता??”