Top news मनोरंजन

बो.ल्डनेसमध्ये जॅकलीनची सनी लिओनीला ट.क्कर; सोशल मीडियावर शेअर केले फोटो

मुंबई | सोशल मिडीयावरून अनेक कलाकार आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अनेक बडे कलाकार सोशल मीडियावर सतत काही न काही शेअर करत असतात. अनेक बड्या अभिनेत्री देखील आपले बो.ल्ड आणि हॉ.ट फोटोज सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांबर शेअर करतात. चाहते देखील या फोटोजला भरभरून प्रेम देतात.

बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस हिने देखील पुन्हा एकदा सोशल मीडियावर आपले काही बो.ल्ड फोटोज शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जॅकलीन फर्नांडीसने पांढऱ्या रंगाची मो.नोकि.नी परिधान केली आहे.

जॅकलीन फर्नांडीसचा हा हॉट लूक चाहत्यांना खूप जास्त आवडत आहे. या गॅलरीमध्ये जॅकलीन बरोबरच सनी लिओनिचे देखील असेच काही फोटो आहेत. हे फोटोज पाहून दोघी एकमेकांना बो.ल्डने.समध्ये टक्कर देत असल्याचं बोललं जात आहे.

सोशल मीडियावर काही लोक जॅकलीन फर्नांडीसच्या या फोटोजची सनी लिओनीबरोबर तुलना करत आहेत. जॅकलीनचे हे फोटो तिच्या आगामी प्रोजेक्टचे असल्याचं बोललं जात आहे. मात्र, हा प्रोजेक्ट नेमका कोणता आहे, हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

जॅकलीन फर्नांडीसने 2009 मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘अलादिन’ हा जॅकलीनचा पहिला बॉलीवूड मुव्ही आहे. जॅकलीन फर्नांडीसला खरी ओळख  ‘म.र्ड.र 2’ या चित्रपटातून मिळाली आहे. जॅकलीननंतर तब्बल पाच वर्षाने सनीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

सनी लिओनिने 2014 मध्ये बॉलीवूड क्षेत्रात आपल पहिलं पाऊल टाकलं.  सनी लिओनिने ‘रागिणी एम.एम.एस. 2’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, सनीला खरी ओळख तिच्या बेबी डॉल या गाण्यामुळे मिळाली.

जॅकलीन फर्नांडीस आणि सनी लिओनि या दोघीही आज बॉलीवूड मधील यशस्वी अभिनेत्री आहेत. जॅकलीनला इन्स्टाग्रामवर 47.7 लाख लोक फॉलो करतात तर सनीला 42.4 लाख लोक फॉलो करतात.

दरम्यान, ‘मिसेस सी.रिअ.ल कि.लर’ हा जॅकलिनचा आगामी चित्रपट आहे. हा चित्रपट शिरीष कुंदर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात सनीची ह.टके भूमिका पहायला मिळणार आहे. मिसेस सी.रिअ.ल कि.लर केव्हा प्रदर्शित होणार, यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

महत्त्वाच्या बातम्या-