महाराष्ट्र मुंबई

अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांना अशा दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना अनेकांनी वेगवेगळ्या माध्यमांतून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही फेसबुकवर फोटो पोस्ट करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

आपले सर्वांचे प्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसाचे फोटो पोस्ट केले आहेत.

अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस आणि मुलीसोबतचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. 

माझ्या वाढदिवसाचा बडेजाव, गाजावाजा करु नका. ठिकठिकाणी बॅनर लावू इच्छिणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. 

माझ्या वाढदिवसानिमित्त कोणाला वायफळ खर्च करण्याची इच्छा असेल त्यांनी तो निधी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ म्हणून द्यावा, असं मुख्यमंत्र्यांनी पत्रकच काढलं होतं. 

महत्वाच्या बातम्या-

-“आमचीही स्वबळावर लढण्याची तयारी”

-रस्त्यावर मोर्चे काढता मग कॅबीनेट बैठकीत काय झोपा काढता काय??- बच्चू कडू

-शिवसेनेने विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढला अन् शेतकऱ्यांना पैसे मिळू लागले- आदित्य ठाकरे

-शिवसेनेकडे बोलायची खुमखुमी असणारे नेते जास्त आहेत; मुख्यमंत्रीपदावरून फडणवीसांचा निशाणा

-मी अशा ठिकाणी जन्मलोय जिथली भाषा तुम्हाला कळत नाही- रावसाहेब दानवे

IMPIMP