मुंबई | बॉलिवूड दिग्दर्शक व निर्माता करण जोहर ‘कॉफी विथ करण’चा 7वा सिझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आहे. हा शो कितीही वादग्रस्त असला तरी तितकाच लोकप्रिय देखील आहे.
सिझनच्या 4थ्या भागात साऊथ सुपरस्टार विजय देवराकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडेने हजेरी लावली. हा भाग काल प्रदर्शित झाला असून अनन्याने दिलेल्या काही उत्तराने करण जोहर देखील हैराण झाला आहे.
करणने अनन्याला तिच्या आणि आदित्य रॉय कपूरच्या रिलेशनशीपबद्दल देखील विचारणा केली. तर करणने विजयला त्याच्या सेक्सलाईफबद्दल विचारलं.
तू अलिकडे सेक्स कधी केलस असा प्रश्न करणने विजयला विचारला. यावर विजय विचार करेल तोपर्यंतच अनन्याने अंदाज बांधला व पटकन मी सांगू का असं म्हणत उत्तर दिलं.
करणच्या प्रश्नावर आजच सकाळी असं उत्तर अनन्याने दिलं. अनन्याच्या या उत्तरावर विजय चांगलाच हैराण झाला तर करण जोहरने हसायला सुरूवात केली.
दरम्यान, कॉफी विथ करणमधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनन्याच्या या उत्तरावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
पाहा व्हिडीओ-
महत्त्वाच्या बातम्या-
स्मृती इराणींच्या याचिकेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसला फटकारलं, दिले ‘हे’ आदेश
“सत्तापिपासू, असंस्कृत आणि अकार्यक्षम मुख्यमंत्री कोण असेल तर ते उद्धव ठाकरे”
‘हे म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी’, अमोल मिटकरींचा फडणवीसांना टोला
शहा-शिंदेंच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत फडणवीसांना डावललं?, वाचा सविस्तर
‘त्यांच्याकडून निष्ठेच्या चार गोष्टीही शिका, ‘त्या’ भेटीगाठींवरून राऊतांचा शिंदेंना टोला