घो.णस आणि ना.गाच्या ल.ढाईचा थ.रार; मांजर मध्येच काय करतंय, पाहा व्हिडीओ

नाशिक | ना.गांची आपा.पसातील ल.ढाई किंवा ना.ग आणि मुं.गुस इत्यादी प्राण्यांच्या ल.ढाईचे व्हिडिओ तुम्ही अनेकवेळा पाहिले असतील. प्राण्यांच्या आपा.पसातील या ल.ढाईत प्रत्येक प्राणी आपलं सा.मर्थ्य दाखवण्याचा प्र.यत्न करत असतो.

अनेकांना प्राण्यांच्यातील या ल.ढाईचा थ.रार पहायला आवडतो. अशातच आता प्राण्यांच्या ल.ढाईचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हा.यरल होत आहे. या व्हिडिओमध्ये को.ब्रा आणि घो.णसची ल.ढाई चाललेली असताना एक भ.टके मांजर घा.याळ झालेल्या घो.णसला वा.चविण्याचा प्रयत्न करत आहे.

नाशिक शहरातील डीजीपीनगर 1 मध्ये हा प्रकार घडला आहे. डीजीपीनगर 1 मध्ये घो.णस जा.तीचा सा.प आणि को.ब्रा जातीचा ना.ग या दोघांचा आ.मना सा.मना झाला. यावेळी या दो.घांच्यात चांगलीच ल.ढाई सुरु झाली.

घो.णस आणि को.ब्राच्या या लढा.ईत घोणस गं.भीर ज.खमी झाला. नेमके त्याचवेळी एक भ.टके मांजर तेथे आले. या मांजराने घो.णस ज.खमी झालेले पाहिले. त्यामुळे ही मांजर घो.णसला वा.चविण्यासाठी ना.गाला डि.वचू लागली.

मांजरीने यावेळी ना.गाशी ल.ढाई करण्याचा प्रयत्न केला.  डीजीपीनगर 1 मध्ये सुरु असेलेल्या या ल.ढाईचा थ.रार पाहण्यासाठी तेथे अनेकजण उपस्थित झाले. यानंतर काही स्थानिकांनी या घ.टनेची माहिती वा.ईल्ड ला.ईफ ल.व्हर ऋषिकेश कांबळे, अजय काकडे, कृष्णा शर्मा, अमेय धमके यांना दिली.

काही वेळाने हे सर्वजण घ.टनास्थळी उपस्थित झाले. वा.ईल्ड ला.ईफ लव्हर्सने प्रथम को.ब्राला प.कडून एका ड.ब्यात बं.द केले. त्यानंतर ज.खमी झालेल्या घो.णस जातीच्या सा.पाला तात्काळ उप.चारासाठी नेले. मात्र, घो.णसचा मृ.त्यू झाला.

वा.ईल्ड ला.ईफ लव्हर्सने पकडलेल्या को.ब्रा ना.गाला एका सु.रक्षित ठिकाणी नेऊन सोडले. दरम्यान, को.ब्रा, घो.णस, आणि मांजरीचा हा व्हिडिओ काही स्थानिकांनी शू.ट केला आणि हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हा.यरल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाच्या ‘या’ 6 खेळाडूंना महिंद्रा कंपनी ‘थार एसयुव्ही’ गिफ्ट देणार

सोने-चांदी खरेदी करण्याची हीच आहे वेळ! सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव उतरले

अमेरिकनं भारतीयांसाठी दिली गुडन्यूज; या नियमात मोठा बदल

श्रीलंका क्रिकेटमध्ये से.क्स स्कॅं.डल? वैद्यकीय कर्मचारी महिलेबर खेळाडूने लैं.गिक गै.रवर्तन केल्याच्या आ.रोप

‘तुझी साथ नसल्याने आता गोष्टी पूर्वीसारख्या नसतील’; भारतीय संघाच्या हुकमी एक्काचं भावनिक ट्वीट