नवी दिल्ली | सध्या बॉलिवूडमध्ये आरोप प्रत्यारोप यांचे सत्र चालू आहे. त्यातच चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष हिने लैं.गिक अ त्याचा.राचा आरोप केला होता. त्यात तिने बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा हिचंही नाव घेतलं होतं.
ऋचा चड्ढा हिने आता याप्रकरणी काय.देशीर का.रवाई केली आहे. पायल घोष या अभिनेत्रीविरुद्ध ऋचा चड्ढा हिने १.१ कोटी रुपयांचा मा.नहा.नीचा दावा केला आहे. ऋचा चड्ढा हिने आ.रोप केले की, त्या अभिनेत्रीने एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली होती.
त्या मुलाखतीत पायल घोष हिने माझ्याविरुद्ध अप.मानास्पद विधान केले होते. सोमवारी या केसबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनिल मेनन यांच्या समक्ष सुनावणी झाली होती. ऋचा चड्ढा हिने आ.रोप केले होते, त्याविरुद्ध बाजू मांडण्यासाठी पायल घोषच्या बाजूने कोर्टात कोणीही आले नव्हते.
यामध्ये ऋचा चड्ढा हिने अभिनेत्री पायल घोष आणि अन्य काही लोकांविरुद्ध के.स दाखल केली आहे. पण त्यांच्या बाजूने कोर्टात कोणीही हजर नव्हते. या केसवर आता पुन्हा ७ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
त्यावेळी सर्व महत्त्वाचे कागदपत्र दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. अभिनेत्रीने अनुराग कश्यप यांच्या विरुद्ध लैं.गिक अ त्याचा.राचा आरोप केला होता. या आ.रोपाच्या वेळी तिने काही अन्य अभिनेत्रींनाही यात खेचले होते.
पायल घोष हिने जेव्हा अनुराग कश्यप यांच्या या कृतींचा विरोध केला तेव्हा ते मला म्हणाले की ही खूपच नॉर्मल गोष्ट आहे. बॉलिवूडच्या काही अभिनेत्री माझ्यासोबत अगदी सहजपणे वागतात. यात ऋचा चड्ढा यांच्याही नावाचा समावेश आहे, असं तिनं सांगितलं होतं.
यानंतर ऋचा चड्ढा हिने पायल घोष यांना का.यदेशीर पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वात प्रथम अभिनेत्री पायल घोषला २१ सप्टेंबर रोजी कायदेशीर टीमच्या वतीने नोटीस जारी केली होती. त्याचबरोबर कायदेशीर कारवाई करण्याबाबत बोलली होती.
त्यानंतर पायल घोष हिने महिला आयोगात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली होती. ऋचा चड्ढा हिने अभिनेत्री पायल घोष हिला कायदेशीर नोटीस पाठवली होती. पण त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ती नोटीस स्वीकारली नाही. मग त्यानंतर ऋचा चड्ढा हिने पायल घोषला मेल पाठवला आहे.
आज अभिनेत्री पायल घोष हिने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी पायल घोष म्हणाली की,”आम्ही या केसची प्रक्रिया लवकरात लवकर कशी करता येईल, याबाबत चर्चा केली.
रेखा मॅम पहिल्या दिवसापासून माझ्यासोबत आहे. आजही त्यांनी मला मदतीचे आश्वासन दिले आहे, असंही पायल घोषनं सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सुशांत प्रकरणात मोठी अपडेट; सुशांतबद्दल सोनू सूदनं केलं ‘हे’ मोठं वक्तव्य
सनरायझर्स हैदराबादला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका; ‘हा’ स्टार स्पर्धेतून बाहेर!
सुशांत प्रकरणात रियाच्या अडचणीत मोठी वाढ; न्यायायलानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय!
सुशांतची ह.त्या की आ.त्मह.त्या; आता सीबीआयनंही केला सर्वात मोठा खुलासा!
सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण; आ.त्मह.त्या केली, असा अहवाल देणारा डाॅक्टर आला अडचणीत!