‘सैराट’मधल्या आर्चीचा भन्नाट लूक व्हायरल, फोटो पाहून हजारो लोक झालेत फिदा

मुंबई | रिंकु राजगुरुने (Rinku Rajguru) म्हणजेच सर्वांची लाडकी आर्ची (Archi) तिच्या सैराट (Sairat) या पहिल्याच सिनेमातून मराठी चित्रपट सृष्टीत आपली छाप उमटवली. त्यानंतर तिने कागार, मेकअप या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.

r4

रिंकू अलिकडे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसते. अनेक वेगवेगळे फोटो ती सोशल मिडियावर पोस्ट करत असते.

r1

अशातच आता रिंकूचा भन्नाट लूक व्हायरल होत आहे. रिंकू राजगुरूने नुकतेच तिचे खास फोटो शेअर केले आहेत.

r5

गुलाबी आणि निळ्या रंगाच्या साडीत रिंकूने फोटोशुट केले आहेत. त्यात तिच्या नथीच्या नखऱ्याचा फोटो व्हायरल झाला आहे. रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत.

r3

दरम्यान, इन्स्टाग्रामवर तिच्या हा फोटोला अनेक चाहत्यांनी पसंती दिली आहे. 20 हजारहून अधिक लोकांनी तिच्या या फोटोला लाईक केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Sulli डील, Bulli डील- नेमका हा प्रकार आहे तरी काय?

पिकअपचा चक्काचूर!, असा अपघात की हलक्या काळजाच्या लोकांनी वाचू नये

‘नारायण राणेंनी इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा…’; अजित पवारांनी राणेंना दिला सल्ला

नवरीच कोरोना पॉझिटिव्ह!; ठाकरेंच्या नव्या सूनबाईंनी दिली माहिती

कोरोनापासून वाचण्यासाठी काय खावं, काय खाऊ नये?, वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती