जालना | आजकाल अनेक अगळ्या-वेगळ्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं आहे. काही अशा घटना घडतात की ज्यांच्यावर विश्वास ठेवणंही कधी-कधी जड होऊन जातं. अशातच अशीच एक घटना घडली असल्याचं समजतं आहे.
अशातच एक जालना जिल्ह्यात एक ध.क्कादाय घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी शहरातील एक हॉटेलमध्ये शीतपेय दिले नाही, म्हणून काही तरूण गुडांनी हॉटेल मालकाला मा.रहा.ण केल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. तसेच हा सगळा प्रकार आणि या घटनेची चर्चा सोशल मीडियावर प्रंचड प्रमाणात होत आहे.
घनसावंगी येथे एका हॉटेल समोर काही तरूण गुंड थांबले होते. त्या तरूणांनी हॉटेल मालकाला शीतपेय मागितले. परंतू हॉटेल मालकानी त्यांना शीतपेय दिले नाही. त्यामुळे त्या तरूणांन गुंडांनी हॉटेल मालकाला बेदम मा.रहा.ण करण्यास सुरूवात केली.
हॉटेल मालकाचे नाव देवराम मेहता असल्याची माहीती समोर आली आहे. मार.हा.ण केल्यानंतर त्या तरूण गुंडीनी देवराम मेहता यांच्या गळ्यात पाईप टाकून त्यांना जीवे मा.रण्याचाही प्रयत्न केला. हॉटेल मालकाला मा.रहा.ण होत असल्याचं आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली.
त्या गुंडासोबत मा.रहा.ण करत असलेल्या इतर साथिदारांना आवरण्याचा प्रयत्न शेजारील लोक करत होती. परंतू गुंड आणि त्यांच्या साथीदारांनी कोणाचंही ऐकलं नाही.
दरम्यान, हॉटेल मालकाला बेदम मा.रहा.ण केल्या प्रकरणी त्या चार गुंडांवर जीवे मा.रण्याच्या आ.रोपाखाली त्यांच्यावर गु.न्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी पोलीस करत असल्याचं समजत आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोरोना लसींवरचे राजकारण थांबवा म्हणत ‘या’…
डोळ्याखाली दुखापत होऊनही विराट खेळत राहिला! पाहा काळजाचा…
IPL 2021: यावर्षीही मुंबईची पहिली मॅच देवाला, रोमांचक…
रुपयात घसरण झाली अन् सोन्याचे दर वधारले, वाचा आजचे दर
चक्क रस्त्यावर रंगली WWE! चिमुरड्यांच्या हाणामरीचा हा…