Top news

फ्रिज उघडताच चक्क मांजर शिरलं फ्रिजमध्ये अन्…, पाहा व्हिडीओ

Photo Credit- Instagram/alqemzi_12345

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपण व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर पशु-पक्षांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात.

आपल्याला माहित असेल की, अनेकांना घरात मांजर, कुत्रा असे प्राणी पाळायला फार आवडतात. घरमालक या पाळलेल्या प्राण्यांचे खूप लाडही करतात. परंतू काही पाळलेले प्राणी कधी-कधी खूप त्रास देतात. याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मांजर तिच्या घरमालकाला त्रास देताना दिसत आहे. ही मांजर चक्क फ्रिजमध्ये शिरत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

या व्हिडीओमध्ये घरमालकाने आपल्या मांजराला हातात घेतलं असून, तो त्या मांजराला घेऊन किचनमध्ये घेऊन येतो. त्यानंतर फ्रिजजवळ जातो आणि फ्रिज उघडतो तर हातातील मांजर अचानक त्या फ्रिजमध्ये आपलं तोंड घालतं आणि त्यातून एक पादर्थ आपल्या तोंडात धरून बाहेर काढतो.

त्या मांजराची ही हरकत पाहून, मालक आश्चर्यचकित झाला असल्याचं दिसून येतं आहे. तसेच तो खूप गोंधळूनही गेला असल्याचं दिसतं आहे.तसेच हा व्हिडीओ ‘alqemzi_12345’ या यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे.

व्हिडीओ शेअर करताना त्यानं ‘They eat every thing..!’ असं कॅप्शनही दिलं आहे. त्याचप्रमाणे या व्हिडीओला अनेक वेगवेगळ्या कमेंट येत असून, हा व्हिडीओ खूप लोकांनी पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

हवामानाची माहिती देताना अचानक महिला अँकरने असं काही केलं…

पत्नीची हत्या करून पतीने मृत शरीरासोबत असं काही केलं की, ते…

सलाम त्याच्या कार्याला! डिलिव्हरी बाॅयनं भर पावसात पोहचवलं…

चक्क फॉर्च्युनर गाडीमधून विकत होता वांगी; पाहा व्हायरल…

75 वर्षाच्या आजीनं लग्नात केला खतरनाक डान्स, पाहा व्हायरल…