पती कामावर जाताच महिला प्रियकराला घरी बोलवायची अन्…, पाहा व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. तसेच आपल्याला माहित आहे आजकाल कोणत्याही कारणांवरून नवरा-बायकोमध्ये भांडणं होत असतात.

त्याचप्रमाणे काहीकाहींचे तर लग्नाला वर्षही झालेलं नसतं तरही लगेच त्यांच्यात घटसोफ्ट होतो. काही केसमध्ये नवरा बायकोला धोका दोतो म्हणजेच नवऱ्याचे बाहेर कोणाशी तरी अफेर चाललेलं असतं. तर काही केसमध्ये बायको नवऱ्याला धोका देत असते.

अशातच एक महिला आपला नवरा ऑफिस गेला असताना, आपल्या प्रियकराला घरी बोलावते. मात्र सीसीटिव्ही कॅमेरा असल्यामुळे त्या महिलेचा हा सगळा प्रकार कॅमेरामध्ये कैद झालेला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या घरात एका व्यक्तिसोबत दिसतं आहे. त्याच्यासोबत काहीतरी संवाद साधत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. ती त्या तरूणासोबत बोलत असताना, अचानक तिचा नवरा दाराची बेल वाजवतो आणि ती एकदम गोँधळून जाते.

त्या परिस्थितीही ती शक्कल लढवते आणि आपल्या प्रियकराला किचनमध्ये लपायला सांगते आणि ती दरवाजा उघडायला जाते. नवरा ऑफिसची बॅग घेऊन परत आला असल्याचं पाहून ती त्याला हग करतानाही व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

त्यानंतर ते दोघे दुसऱ्या रूम मध्ये जातात. काही वेळानंतर त्या महिलेचा नवरा किचनमध्ये म्हणजेच ज्या ठिकाणी तिचा प्रियकर लपलेला असतो त्या रूममध्ये पाणी प्यायला येतो. मात्र प्रियकरला याची चाहूल लागताच तो दुसऱ्या बाजुने जावून लपत असल्याचं व्हायरल व्हिडीमध्ये पाहायला मिळतं आहे.

हा व्हिडीओ ‘@souljonnyz’ या युजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्ट करताना त्याने ‘Cheating wife, Caught in the Act’ असं कॅप्शनही दिलं आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ जवळजवळ 5 हजार लोकांनी पाहिला आहे.


महत्वाच्या बातम्या-

हनुमानाची जन्मकथा!, हनुमानाला मारुती का म्हणतात?, हनुमानाला…

पुणे पोलिसांकडून बड्या नगरसेविकेच्या मुलाला अटक, कारण ऐकून…

अभिनेत्री हिना खानला कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वीच झालं…

रेल्वे स्टेशन मास्टरने पत्नीची केली हत्या अन् स्वत:लाही…

सुशांतच्या बहिणीने शेअर केली ‘ती’ शेवटची पोस्ट,…