पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. राजेश देशमुख यांची वर्णी

पुणे |  मागील आठवड्यात पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली झाली होती. नवीन जिल्हाधिकारीपदी कोण, असा सवाल सर्वांनाच होता. आता पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. राजेश देशमुख यांनी वर्णी लागली आहे.

पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाच्या स्पर्धेत  तीन नाव चर्चेत होती. दुसरं नाव लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचं आहे. या स्पर्धेत तिसरं नाव योगेश म्हसे यांचं होतं. यातील डॉ. राजेश देशमुख यांची वर्णी लागली आहे.  डॉ. राजेश देशमुख  हे हाफकिन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि यवतमाळचे माजी जिल्हाधिकारी होते.

नवल किशोर राम यांची बदली झाल्यामुळे कोरानाच्या पार्श्वभूमीवर  जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांच्याकडे देण्यात आला होता. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी हा निर्णय घेतला होता.

दरम्यान,

118027590 722507344964788 4063386556425527363 n.jpg? nc cat=109& nc sid=ae9488& nc ohc=P4dJ6BEkPdkAX9jcIOg& nc ht=scontent.fbom8 1

महत्वाच्या बातम्या-

रोहित पवार यांनी ‘या’ कारणावरून मानले नरेंद्र मोदींचे आभार

‘पवार कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे, सर्व काही सुरळीत होईल’; ‘या’ बड्या नेत्याचा विश्वास

“आदित्य ठाकरे यांची निवड योग्यच, ते एक जिद्दी आणि सक्षम नेता आहेत”

पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. राजेश देशमुख यांची वर्णी

तिरडी ना खांदेकरी! मुलांनी सायकलवरून काढली बापाची अंतयात्रा