…अन् मॅच सुरू असताना टॉपलेस होऊन मैदानात घुसली महिला, पाहा व्हिडीओ

मेलबर्न | ऑस्ट्रेलियामध्ये एका लीग दरम्यान अजब प्रकार घडला. चक्क एक महिला टॉपलेस होऊन मैदानात आली. आणि सर्वत्र एकच खळबळ माजली.

रग्बी सामन्यात (rugby match) एक महिला चक्क टॉपलेस होऊन मैदानात पळत सुटली. यामुळे सामना काही काळासाठी थांबवावा लागला.

महिलेन दिलेल्या माहितीनुसार, तिच्या मैत्रिणीनं तिला हे चँलेज दिलं होतं. आणि ते तिनं स्विकारलं होतं. कारण यामध्ये काही विचार करावं असं वाटलं नाही. संधी मिळाली आणि मी चॅलेंज पूर्ण केलं असं जावोनने म्हटलंय आहे.

तिला मैदानातून बाहेर काढण्यासाठी सुरक्षारक्षकांना खूप मेहनत घ्यावी लागली. त्यांनाही धक्काबुक्की करून ती मैदानात फिरण्याचा प्रयत्न करत होती.

जावोनने मैदानात प्रवेश करताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला घेरलं आणि मैदानाबाहेर नेलं. पण या प्रकारावर आता सोशल मीडियात वाद सुरू झाला आहे.

https://www.youtube.com/watch?v=n9o5iUIHUQ4&t=20s&ab_channel=Infobae

महत्त्वाच्या बातम्या- 

“राज ठाकरेंनी स्टॅंड अप कॉमेडियनच्या जागा घ्याव्यात” 

“दिवा विझताना मोठा होतो, हे आज पुन्हा दिसलं” 

Raj Thackeray | “वारसा प्रबोधनकारांचा, मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची” 

“शरद पवार संजय राऊतांना कुठे लटकवतील ना, कळणार सुद्धा नाही” 

पुणेकरांना झटका, सीएनजीच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ