Top news महाराष्ट्र राजकारण

धक्कादायक! ‘त्या’ मृ.त्यू प्रकरणात राष्ट्रवादीचे नाही तर भाजपचे नेते सामील आहेत?

बारामती | नुकतंच बारामती शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थाना शेजारी राहणाऱ्या प्रीतम शहा या व्यापाराने आपल्या राहत्या घरी आ.त्मह.त्या केली होती. या प्रकरणाचा राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संबंध लावून भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी नेत्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं.

मात्र, हे प्रकरण आता भाजपच्याच अंगलट आलं आहे. आ.त्मह,त्या केलेल्या व्यापाऱ्याने आ.त्मह.त्या करण्यापूर्वी एक सु.साईड नोट लिहिली होती. या सु.साईड नोटमध्ये आता भाजपच्याच नेत्यांची नावे समोर आल्यानं राष्ट्रवादी कोंग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तापसे यांनी भाजपला सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.

बारामतीतील व्यापाराने आ.त्मह.त्या करताना लिहिलेल्या नोटमध्ये असलेल्या नावांचा राष्ट्रवादीशी काडीमात्र संबंध नाही. जयसिंह देशमुख हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही. तो राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून आलेला नगरसेवक आहे, असं महेश तापसे यांनी म्हटलं आहे.

तसेच या सु.साईड नोटमध्ये जी उर्वरित नावे आहेत त्यामध्ये भाजपचे स्थानिक नेते विजय गव्हाले यांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याचा संबंध राष्ट्रवादीशी जोडू नये आणि उगीच राष्ट्रवादीची बदनामी करू नये, असंही तापसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रीतम शहा यांनी बारामतीतील काही लोकांकडून पैसे घेतले होते. घेतलेली रक्कम त्यांनी परतही केलो होती. मात्र, जादा रक्कम वसुली करण्यासाठी आ.रोपींनी प्रीतम शहा यांच्यामागे तगादा लावला होता.

यामुळे प्रीतम शहा यांनी अखेर कंटाळून आ.त्मह.त्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. यानंतर प्रीतम शहा यांच्या मुलाने 9 जनांविरोधात बारामती पोलिसांकडे त.क्रार नोंदवली. प्रीतम शहा यांनी लिहिलेल्या सु.साईड नोटमुळे राजकारण देखील चांगलंच तापलं होतं

या सुसाईड नोटमधील जवळपास सर्वचजण राजकारणाशी जोडलेले आहेत. आरो.पींपैकी काहीजण बारामतीतील नगरसेवक आहेत. तर यातील एकजण बारामती सहकारी बँकेच्या संचालकपदी आहे.

बारामती पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आ.त्मह.त्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये शहा यांनी काही लोक आपल्याला त्रास देत असल्याचे म्हटलं आहे. या लोकांच्या जाचाला कंटाळून आपण आ.त्मह.त्या करत असल्याचंही शहा यांनी नोटमध्ये म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘त्या’ बड्या अभिनेत्याची ह.त्याच झाली होती?; मुंबई पोलिसांच्या तपासाला पुन्हा वेग

सर्वांच्या लाडक्या प्रभू देवाचं अखेर ठरलं! वाचा कोणाबरोबर घेतोय प्रभू सात फेरे?

बहिणीचा ‘तो’ सेक्सी व्हिडिओ पाहून टायगर श्रॉफ देखील अवाक् झाला!

कंगना पुन्हा बरळली! ‘या’ बड्या क्रिकेटपटूला गंभीर सवाल करत म्हणाली…

अभिनेत्री पूनम पांडे गरोदर असल्याचं ते वृत्त खोटं? पूनम स्वतः म्हणाली…