सोनं खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचा विचार नक्की करा अन्यथा…

नवी दिल्ली | अलीकडे काही वर्षांमध्ये सोन्याचे भा.व गगनाला भि.डले आहेत. एक उत्तम गुं.तवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देत आहेत. 2020 मध्ये सोन्याच्या किंमतीत तब्बल 20 टक्क्यांची वा.ढ पहायला मिळाली आहे. यंदा देखील सोन्याची किंमतीत खूप जास्त वा.ढ होऊ शकते, असं अनेक अर्थतज्ञ बोलत आहेत.

सोने म्हणजे गुं,तवणूक करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे प्रत्येक गुं,तवणूकदारांनी आपल्या गरजेनुसार गुं.तवणूक करायला हवी, असं अनेक अर्थतज्ञ सांगत असतात. मात्र, यंदाच्या वर्षी जर तुम्ही सोन्यामध्ये गुं.तवणूक करू इच्छित असाल तर पुढील काही गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवल्या पाहिजेत.

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. यामुळे त्यांच्याकडून जगभरातील गुं.तवणूकदार मोठ्या पॅ.केजच्या मद.तीची अपेक्षा करत आहेत. यामुळे येत्या काळात सोन्याच्या किंमतीत मोठी वा.ढ होऊ शकते.

दोन लाख रुपयांपेक्षा कमी किं.मतीचे सोन्याचे दागिने जर तुम्हाला ख.रेदी करायचे असतील तर त्यासाठी कोणतीही के.वाय.सी करायची गरज नाही. तसेच सोन्याच्या मा.गणीत अलीकडे वा.ढ दिसून येत असल्याने सोन्याच्या किं.मतीत वा.ढ होऊ शकते.

भारतात कोरोना ल.सीकरण सुरु झाले आहे. यामुळे सध्या सर्व बाजूंनी ज.लद आ.र्थिक पु.नर्प्रा.प्ती होत आहे. शे.अर बा.जाराची वे.गाने वाढ.णारी ग.ती लक्षात घेता गुं.तवणूकदा.र आधीच तिकडे जाण्याचा मार्ग शोधत आहेत.

तसेच येत्या काळात डॉलरच्या किंमतीत आणखी घ.ट होण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या सोन्याच्या किं.मतीत जास्त वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण सोने आणि डॉलर हे दोन्ही नेहमी वि.रुध्द दिशेने प्रवास करत असतात.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याची बाबतीत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च बोली यंदा ‘या’ खेळाडूवर लागू शकते!

भारतात पुन्हा होणार नोटाबंदी? ‘या’ नोटा देखील आता बं.द होणार

सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर! सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घट

सुंदर मुली दाखवून… पो.लिसांनी या प्रकारापासून सा.वधान राहण्याचं केलंय आ.वाहन

दोन बहिणींनी करुन दाखवलं, लाखोंचा पगार सोडला मात्र आता कमवत आहेत करोडो!