Top news देश राजकारण

उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक सामूहिक ब.लात्का.र; भाजप नेत्याला ठोकल्या बे ड्या!

प्रयागराज | उत्तर प्रदेशमधील हातरस येथे एका मुलीवर सामुहिक ब.लात्का र झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. हातरस प्रकरणाविरुद्ध संपूर्ण देशातून सं.ताप व्यक्त केला जात आहे. हातरस मधील ब.लात्का.राची घटना ताजी असताच उत्तर प्रदेशमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

कॉलेजमध्ये जाणाऱ्या एका तरुण मुलीवर सा.मुहिक ब.लात्का.र झाल्याची घटना प्रयागराजमध्ये घडली आहे. भाजप नेता डॉ. श्याम प्रसाद द्विवेदी यांनी  साथीदारांसोबत मिळून मुलीवर ब.लात्का.र केल्याचा आरो.प आहे. पि.डीतेनं याप्रकरणी कर्नलगंज पोलीस ठाण्यात त.क्रार दाखल केली आहे. पि.डीतेनं त.क्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संबंधित आरो.पीला बे.ड्या ठोकल्या आहेत.

पि.डीत तरुणी उत्तर प्रदेशमध्ये बीएचा अभ्यास करत आहे. पि.डिता काही कामानिम्मित बाहेर आली असताना श्याम प्रसाद द्विवेदी यांनी आपल्या मित्रांसोबत मिळून तिच्यावर ब.लात्का.र केला, असा आ.रोप पि.डीतेनं केला आहे.

पि.डीतेनं पोलिसांत त.क्रार दाखल केल्यानंतर श्याम प्रसाद द्विवेदी फ.रार झाले होते. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी श्याम प्रसाद यांचा शोध घेत प्रयागराजमध्ये त्यांना बे.ड्या ठोकल्या आहेत. सध्या डॉ. श्याम प्रसाद द्विवेदी पोलिसांच्या ता.ब्यात असले तरी याप्रकरणी पुढे काय घडतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये ब.लात्का.राच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारवर अनेक लोक टीका करत आहेत. अशातच आता एका भाजप नेत्यानंच तरुणीवर ब.लात्का.र केल्याचा आरोप झाल्यानं योगी आदित्यनाथ सरकारवर लोकांचा रो.ष वाढलेला पाहायला मिळत आहे.

हाथरस प्रकरणामुळे भाजपची प्रतिमा अतिशय म.लीन झाली आहे. या प्रकरणानंतर योगी आदित्यनाथ सरकार बॅकफूटवर गेलं आहे. हातरस प्रकरणामुळे विरोधी पक्षातील नेते भाजपवर कडाडून टीका करत आहेत.

यापूर्वी उन्नाव ब.लात्का.र प्रकरणात भाजपचा आमदार दो.षी ठरवला गेला आहे. भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर यांना उन्नाव प्रकरणात दो.षी ठरवलं गेलं असतानाच आणखी एका भाजप नेत्याला बला.त्कार प्रकरणी अ.टक करण्यात आलं आहे. यामुळे योगी आदित्यनाथ सरकार आता काय कठोर पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, हातरस प्रकरणाचा शोध लावण्यासाठी एसआयटी टीम हातरसमध्ये पोहचली आहे. या प्रकरणानंतर गावात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. हातरस प्रकरण फास्ट ट्रॅक को.र्टात चालवलं जाईल, असं आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का! वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीचं निधन

आयपीएलमध्ये धोनीनं केला ‘हा’ कारनामा; सुरेश रैनाला टाकलं मागे!

कोरोना काळात डिप्रेशनमधून कसे वाचावे ? गायक हरिहरन यांनी सांगितल्या सोप्या टिप्स…

सुशांतला न्याय मिळणार का याबाबत साशंकता?; जिजाने शेअर केला ‘हा’ फोटो

‘आयएएस’च्या स्वप्नाआड पैशांची आली अडचण, तिथंही धावून आला सोनू सूद!