मुंबई | आपल्या भारत देशात सोन्याला खूपच महत्व आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांना त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतं असतो. महिला मंडळींसाठी सोनं हे खूप जवळची गोष्ट असते.
बहुतेक लोक आपला पैसा हा सोन्यामध्ये गुंतवत असतात. तर काही सोन्याचे वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने बनवतात. मात्र आजच्या सोन्याच्या किंमतीमध्ये कोणतीही घट किंवा वाढ झाली नसल्याचं पाहायला मिळतं आहे.
शनिवार म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 46 हजार 740 रूपये होता. तर आज 29 ऑक्टोबर रोजी त्यामध्ये कोणताही बदल झालेला नसून,सोन्याचा भाव प्रति तोळा 46 हजार 740 रूपये आहे.
तसेच काल चांदीचा प्रति किलोचा भाव 64 हजार 600 रूपये होता. तर आजही चांदी प्रति किलो 64 हजार 600 रूपयेच आहे.
तसेच पुण्यामध्ये 24 कॅरेटचा भाव प्रती तोळा सोन्याचा भाव हा 49 हजार 320 रूपये इतका असून, चांदीचा भाव प्रती किलो 64 हजार 600 रूपये इतका आहे.
महत्वाच्या बातम्या-
“राज्यात शिवसेना- भाजपचं बहुमत होत तरीही पवारांनी सरकार बनवलं, मग हा सत्तेचा दुरूपयोग नाही?”
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये आज पुन्हा वाढ, वाचा आजचा दर
कुत्र्याचा अनोखा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तुफान व्हायरल
आर्यनच्या सुटकेवेळी चोरट्यांना सुळसुळाट, अबब… ‘या’ गोष्टींची झाली चोरी
“तुम्ही जे केले ते आता तुम्हाला भोगावं लागणार” आर्यनच्या सुटकेनंतर सर्वात मोठी प्रतिक्रिया