मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचं सेवन आणि व्यापार या आरोपाखाली सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला एनसीबीनं ता.ब्यात घेतलं आहे. तसेच रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि चक्रवर्ती कुटुंबाचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांच्यासह 8 जणांना देखील एनसीबीनं ताब्यात घेतलं आहे.
अं.मली पदार्थ प्रकरणी जे.लची हवा खाणाऱ्या या सर्वांचा मुंबई न्यायालयानं जामीन नाकारला आहे. रिया चक्रवर्तीचा सलग दुसऱ्यावेळी न्यायालयानं जामीन फेटाळला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं रियाचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
उच्च न्यायालयात जामीनासाठी विनंती करताना रियानं चौकशीदरम्यान दिलेल्या कबुली जबाबांपासून फारकत घेतली आहे. सुशांत प्रकरणात मी कोणताही गुन्हा केला नाही. मात्र, तरीही याप्रकरणी मला विनाकारण अडकवण्यात आलं आहे, असं रियानं म्हटलं आहे.
मला ठा.र मारण्याच्या आणि माझ्यावर लैगिक अत्याचार करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तसेच माझा प्रचंड मानसिक छ.ळ केला जात असल्याचंही रियानं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयात रियाला जामीन मिळतो का, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, सुशांत प्रकरणी अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. एनसीबीनं याप्रकरणी सुशांतची कथित ए.क्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला मंगळवारी अ.टक केली आहे. न्यायालयानं रियाला १४ दिवसांची को.ठडी सुनावली आहे.
रिया चक्रवर्तीची सलग तीन दिवस चौकशी केल्यानंतर मंगळवारी एनसीबीनं रियाला अ.टक केली आहे. तसेच सुशांत प्रकरणातील अन्य आ.रोपी शौविक चक्रवर्ती आणि दिपेश सावंत यांनीही रियाविरुद्ध जबाब दिला आहे. एनसीबीनं रिया चक्रवर्तीला सुशांत प्रकरणी मुख्य आरोपी दाखवलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तर मी माझ्या मुलीसोबत लग्न केलं असतं असं म्हणाले होते महेश भट्ट; कारण ऐकून थक्क व्हाल!
बॉलिवूड रिया चक्रवर्तीला का सपोर्ट करतंय; अनुराग कश्यपनं सांगितलं ‘हे’ कारण
मे महिन्यातील आकडेवारी सर्वात धक्कादायक; इतक्या लाख लोकांना झालाय कोरोना!
अबब! BMCनं पाडलेलं कंगणाचं ऑफिस इतक्या कोटींचं; संपूर्ण संपत्तीची किंमत ऐकाल तर हैराण व्हाल!
आरोप सिद्ध झाल्यास अभिनेत्री रिया चक्रवर्तीला होऊ शकते ‘ही’ शिक्षा!