गाडीवर जातदर्शक शब्द लिहिल्यास का.रवाई होणार, सरकारचा आदेश

लखनौ | आजकाल खा.जगी वाहनं सर्रास वापरली जात आहेत. बहुतेकदा खा.जगी गाड्यांवर गाडी मालकांकडून जा.तीचा किंवा ध.र्माचा उल्लेख केला जातो. आपण कोणत्या जा.ती ध.र्माचे आहोत हे गाडीवर लिहून प्रदर्शन केलं जातं.

तसेच काहीवेळा गाड्यांच्या नंबर प्लेटवर विविध डिझाईन्स करून त्याद्वारे मेसेज दिला जातो. नंबर प्लेटवर काहीतरी लिहित आपल्या स.मुदयाचा गा.जावा.जा केला जातो. मात्र, असं करणाऱ्या लोकांना आता उत्तर प्रदेशच्या अ.तिरि.क्त प.रिवहन आ.युक्तांनी ध.डा शि.कवण्याचं ठरवलं आहे.

उत्तर प्रदेश सरकारने गाड्यांवर जा.तीवा.चक नाव लिहिण्यास बं.दी घातली आहे. तसेच अशा गोष्टी करणाऱ्या लोकांवर क.डक का.रवाई करण्याचे आ.देश देखील दिले आहेत. उत्तर प्रदेशचे अ.तिरि.क्त प.रिवहन आ.युक्त मुकेश चंद्र यांनी सर्व आरटी.ओंना यासंबंधित पत्र पाठवत अशा वाहनांना ज.प्त करण्याचे आ.देश देखील दिले आहेत.

त्याचप्रमाणे काही गाड्यांवर नाना, काका, दा.दा अशी अनेक नावे देखील आपल्याला पहायला मिळाली असतील. अशी नंबर प्लेट लावणाऱ्यांवि.रोधात अनेकवेळा का.रवाईचा ब.डगा पु.कारला गेला आहे. यामुळे अलीकडच्या काळात अशा नंबर प्लेटचे प्रमाण कमी झाले आहे.

त्याचप्रमाणे नंबर मधून एखादं आपल्या आवडीचं नाव किंवा कोणती गोष्ट प्रदर्शित होत असेल तर तो नंबर मिळवण्यासाठी लोक ला.खो रुपये देखील मो.जत असतात. काही दिवसांपूर्वीच 111 या नंबरसाठी 2 लाख 10 हजार रुपये मो.जल्याची बा.तमी समोर आली होती.

तसेच गाडीच्या नंबर मधून आपली जा.त किंवा ध.र्म प्रदर्शित करण्यासाठी देखील लोक ला.खो रुपये मोजत असतात. या सर्व गोष्टींना आ.ळा घालण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये आता हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-