मोठी बातमी! वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा?

मुंबई | सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ता.पलं आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आ.रोप प्रत्या.रोपाची खेळी चालूच आहे. टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आ.त्मह.त्या प्रकरणावरूण राजकीय वर्तुऴात चांगलीच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणामागे वनमंत्री संंजय राठोड यांचा हात असल्याचा आ.रोप सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांचं नाव समोर आल्यापासून ते एकदाही माध्यमांसमोर आले नाहीत. तसेच त्यांचा फोन देखील नॉट रीचेबल आहे.

विरोधी पक्षातील नेत्यांकडून सातत्याने आ.रोप होऊ लागल्यानंतर आता संजय राठोड यांनी मातोश्रीवर मंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीकडून याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

संजय राठोड यांच्यावर झालेल्या गं.भीर आ.रोपांनंतर आता शिवसेना पक्षातील नेत्यांमध्येच २ गट पडल्याचं दिसत आहे. यातील एक गट संजय राठोड यांच्या बाजूने उभा आहे. तर एक गट संजय राठोड यांच्या विरोधात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूजा चव्हाण प्रकरणाची पो.लिसांकडून चाै.कशी चालू असल्याचं सांगितलं आहे. तसेच त.पासानंतर संबंधित आ.रोपीवर कार.वाई करण्यात येईल, असं देखील सांगितलं आहे. यामुळे आता संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण टीक टॉकमुऴे प्रकाशझोतात आली होती. ती मूऴ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील होती. पुणेे येथे ती वानवडी भागात इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती.

८ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाणने इमारतीतून उडी घेऊन आत्मह.त्या केली. प्रथमदर्शनी तिने त.णावातूऩ आत्मह.त्या केल्याचं बोललं जात होतं. मात्र, या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आणि राजकीय वर्तुऴात एकंच खळबळ उडाली.

पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्मह.त्या प्रकरणावरूण आता संजय राठोड यांच्या भोवती सं.शयाची सुई निर्माण झाली आहे. वि.रोधी पक्षातील नेते या प्रकरणावरूण चांगलेच आ.क्रमक झाले आहेत. या प्रकरणी आता पुढे काय होतंय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज कुंद्राने सांगितलं बेडरूम मधील ‘ते’ सिक्रेट, शिल्पा झाली शॉक; पाहा व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! अवघ्या 23 वर्षांची महिला आहे 11 मुलांची आई, 105 मुलांचं आहे स्वप्न

बाबो! चालू सामन्यात रोहितने लगावली पंतच्या श्रीमुखात, पाहा व्हिडीओ

अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर आमदार महेश लांडगे म्हणतात…

अमृता फडणवीसांचं नवीन गाणं सोशल मिडीयावर घालतंय धुमाकूळ; पहा व्हिडीओ