Top news मनोरंजन

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! रियाच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं या दोघांना ता.ब्यात घेतलं होतं. यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे दोघे को.ठडीची शिक्षा भोगत होते.

रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी रियाच्या जा.मिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयानं रियाच्या जा.मीन अर्जावरील निकाल राखून ठेवला होता. मात्र, अखेर न्यायालयानं रियाच्या जा.मीन अर्जावर सुनावणी केली आहे.

अं.मली पदार्थ प्रकरणी अ.टक केलेल्या रिया चक्रवर्तीचा न्यायालयानं अखेर जा.मीन मंजूर केला आहे. मात्र, न्यायालयानं काही शर्तींसहीत रियाचा जा.मीन अर्ज मंजूर केला आहे. न्यायालयानं घालून दिलेल्या शर्ती तिला पूर्ण करणं बंधनकारक आहे.

रिया चक्रवर्तीला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जा.मीन झाल्यापासून पुढील दहा दिवस हजेरी लावणं बंधनकारक आहे.  सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत रियानं पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावायची आहे. त्याचप्रमाणे  रियानं आपलं पासपोर्ट जमा करणं बंधनकारक आहे. तसेच परदेशात जायचं असल्यास रियाला नायालायाच्या काही शर्ती पूर्ण कराव्या लागणार आहेत.

रियाला परदेशात जाण्यासाठी परवानगी घेणं बंधनकारक आहे. तसेच मुंबईच्या बाहेर जाताना तपासी यंत्रणेला सूचना देणं बंधनकारक आहे. अशा काही शर्तींबरोबर 1 लाख रुपयांचा जा.मीन रिया चक्रवर्तीला मंजूर करण्यात आलेला आहे.

अं.मली पदार्थ प्रकरणी रिया चक्रवर्ती बरोबरच दिपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांनाही एनसीबीनं ता.ब्यात घेतलं होतं. न्यायालयानं रियाबरोबरच यांचाही जा.मीन अर्ज मंजूर केला आहे. दिपेश आणि सॅम्युअल यांना 50 हजारांचा जा.मीन मंजूर करण्यात आला आहे.

न्यायालयानं शौविक  चक्रवर्ती आणि अब्दुल परिहार यांचा जा.मीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे शौविक आणि अब्दुल यांना पुढील आणखी काही दिवस तुरुं.गातच काढावे लागणार आहेत.

एनसीबीनं रिया चक्रवर्तीच्या जा.मिनाविरुध्द अपील करता यावी यासाठी एका आठवड्याची स्थगिती देण्याची विनंती केली होती. मात्र, न्यायालयानं रियाला जा.मीन देताना अनेक कठोर अटी लावल्या आहेत त्यामुळे एनसीबीची ही विनंती नायालयानं मान्य केली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का! ‘या’ बड्या दिग्दर्शकाचं नि.धन

नोरा फतेहीचा ‘प्यार दो, प्यार लो’ गाण्यावर जलवा, असा डान्स तुम्ही पाहिलाच नसेल!

स्पर्धेच्या मध्यातच दिल्लीच्या संघानं बदलली जर्सी; नवी जर्सी पहाल तर फिदा व्हाल!

अभिनेता अजय देवगनला मोठा धक्का; घरातील ‘या’ खास व्यक्तीला कायमचं गमावलं!