औरंगाबाद | कोरोनाचं सावट संपत नाही तोच कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्राॅननं जगाचं टेन्शन वाढवलं आहे. दिवसेंदिवस ओमिक्राॅनच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.
ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग आणि वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य यंत्रणेचंही टेन्शन वाढलं आहे. दिवसेंदिवस आकडेवारी वाढत चालली आहे. अनेकांनी ओमिक्राॅनची लागण होत आहे.
अनेकांना ओमिक्राॅनची लागण होत असलेली पहायला मिळत आहे. अशातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना कोरोनाच्या ओमिक्राॅनची (Omicron) लागण झाली आहे.
पंकजा मुंडे यांना पहिलाही कोरोना होऊन गेला आहे. अशातच आता कोरोनाच्या नव्या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
कोरोना बाधित लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग झाले आहे. चाचणी केली. लक्षणं आणि करोना दोन्ही आहेत. सर्वांनी काळजी घ्यावी, असं ट्विट करत पंकडा मुंडे यांनी याविषयी माहिती दिली.
संसर्ग असाच वाढत राहिला तर देशाला तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं. अशातच कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं तर हैराणच करुन टाकलंय.
ओमिक्राॅनच्या धास्तीनं अनेक ठिकाणी लाॅकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा (Corona) नवीन व्हेरियंट ओमिक्राॅननं (Omicron) चांगलचा कहर केला आहे.
जगभरातील ओमिक्राॅनच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनानं महत्त्वाची पाऊल उचलायला सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सोन्याबद्दल सर्वात मोठं भाकीत, नववर्षात इतक्या हजारांनी वाढणार भाव?
“नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकार घालवण्याचा संकल्प केलाय”
WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला, म्हणाले…
“देशात कोरोनाची तिसरी लाट भाजपमुळेच आली”
“चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार”