मुंबई | महाराष्ट्र पोलीसात (Maharashtra Police) भरती होण्याची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
15 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु होणार असून 7 हजार पदांसाठी ही जागा असणार आहे. अशी माहिती गृहविभागाकडून देण्यात आली आहे.
विविध पदांसाठी 7 हजार जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.
आता गृहविभागाने आतापर्यंत साडे पाच हजार जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर 7 हजार भरतीची प्रक्रियेला 15 जूनपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पेट्रोल-डिझेलच्या किंमतींत काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर
टेस्ला कार भारतात आणण्याविषयी Elon Musk यांचा मोठा निर्णय, म्हणाले…
ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानची सुटका मात्र समीर वानखेडेंच्या अडचणींत मोठी वाढ
“उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी संभाजीराजेंची व्यवस्थितरित्या कोंडी केली”
Monsoon Update| हवामान खात्यानं दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती