मोठी बातमी! खासदार डेलकरांच्या पोस्टमा.र्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

मुंबई | दादरा नगर हवेलीतील खासदार मोहनभाई डेलकर यांचा मुंबईतील एका हॉटेलमध्ये काल मृ.तदेह आढळला आहे. खासदार मोहनभाई डेलकर यांच्या अचानक झालेल्या मृ.त्युच्या बातमीने सर्वत्र एकंच खळबळ उडाली आहे.

मोहनभाई डेलकर यांचा मृ.तदेह मुंबईतील ग्रीन सी हॉटेलमधील एका रूममध्ये पंख्याला ल.टकलेला आढळला होता. या घटनेची माहीती मुंबई पो.लिसांना समजताच ते घटणास्थळी दाखल झाले. मुंबई पो.लिसांनी डेलकर यांचा मृ.तदेह ता.ब्यात घेत वि.च्छेद.नासाठी पाठवला होता. अशातच आता शववि.च्छेद.नाचे रिपोर्ट समोर आले आहेत.

या रिपोर्टमुळे मोहनभाई डेलकर यांच्या मृ.त्युचं कारण स्पष्ट झालं आहे. पो.लिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहनभाई डेलकर यांच्या श.ववि.च्छेद.नाच्या रिपोर्टमधून त्यांचा मृ.त्यू श्वास गु.दम.रुन झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे डेलकर यांचा मृ.त्यू फा.स लागून झाल्याचंच स्पष्ट झालं आहे.

मुंबई पो.लिसांनी आता डेलकर प्रकरणाचा तपास त्यांच्या आत्मह.त्येच्या बाजूने सुरु केला आहे. मोहनभाई डेलकर यांंनी आत्मह.त्या का केली? त्यांना कोणी ब्लॅ.कमेल करत होतं का?, अशा अनेक बाजू आता मुंबई पो.लिस तपासून पाहणार आहेत.

मोहनभाई डेलकर यांच्या मृ.तदेहाशेजारी मुंबई पोलिसांना एक सु.साईड नोट देखील सापडली आहे. ही सु.साईड नोट गुजराती भाषेमध्ये असल्याचं बोललं जात आहे. डेलकर यांनी लिहीलेली ही नोट तब्बल 7 पानांची असल्याचं समजत आहे.

तसेच या सु.साईड नोटमध्ये बिहार मधील जेडीयुच्या एका वरिष्ठ नेत्याचं नाव असल्याचं देखील समोर आलं आहे. मोहनभाई डेलकर यांनी ही सु.साईड नोट जेडीयुचा एक वरिष्ठ नेता आणि केंद्रातील एका मंत्र्याला संबोधून लिहीली आहे. मात्र, हे नेते नेमके कोण आहेत हे अद्याप समोर आलं नाही.

दरम्यान, मोहनभाई डेलकर यांनी ट्रेड युनियन लिडर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कारखाण्यात काम करणाऱ्या आदिवासी लोकांच्या ह.क्कासाठी ल.ढा दिला. डेलकर यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य लोक कल्याणासाठी झि.जवले आहे.

मोहनभाई डेलकर यांनी 1985 मध्ये आदिवासी संघटनेची स्थापणा केली होती. 1989 मध्ये दादरा नगर हवेलीतून ते प्रथम अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर डेलकर यांनी अनेकवेळा पक्षांतर करत निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून निवडून आले.

महत्वाच्या बातम्या-

पतंजलीला मोठा झटका! ‘या’ औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही

काय सांगता! 15 मेपासून व्हॉट्सअपवर मेसेज पाठवता येणार नाहीत?

तुम्हालाही गोरी आणि चमकदार त्वचा हवी आहे का?, मग हा घरगुती स्क्रब नक्की वापरुन पाहा