धक्कादायक! भाजपच्या ‘या’ मंत्र्याच्या से.क्स सीडीतील आणखी एक व्हिडीओ व्हायरल

बंगळुरु | सध्या कर्नाटक मधील राजकीय वर्तुळात अश्लील सीडी प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली आहे. कर्नाटकच्या भाजप सरकार मधील जलसंधारण मंत्री आणि बेळगावचे पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांचे काही से.क्स व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

या प्रकरणामुळे जारकीहोळी यांची भलतीच नाचक्की झाली आहे. जारकीहोळी यांचे सोशल मिडीयावर व्हायरल होणारे व्हिडीओ अत्यंत आक्षेपार्ह आहेत. रमेश जारकीहोळी यांचं हे अ.श्लील कृत्य व्हिडीओतून समोर आल्यानं जारकीहोळी यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

नागरी हक्क सं.घर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी हे व्हिडीओ व्हायरल केल्याच्या चर्चा सध्या चालू आहेत. दिनेश कलहळ्ळी यांनी व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओजवरुण जारकीहोळी यांच्यावर अनेक गंभीर आ.रोप केले आहेत. जारकीहोळी यांच्या विरोधात कलहळ्ळी यांनी बंगळुरु पोलिस आयुक्तांकडे त.क्रार देखील दाखल केली आहे.

कर्नाटकातील एका युवतील सरकारी नोकरीेचे आमिष दाखवून जारकीहोळी यांनी तिला आपल्या जा.ळ्यात अडकवलं. यानंतर वारंवार त्यांनी तिच्यावर अ.त्याचार केला, असे अनेक गं.भीर आ.रोप दिनेश कलहळ्ळी यांनी दाखल केलेल्या त.क्रारीत केले आहेत.

पिडीत तरुणीच्या जिवाला धो.का आहे. तिला सुरक्षाव्यावस्था पुरवण्यात यावी आणि या तरुणीला न्याय द्यावा, अशी देखील मागणी दिनेश कलहळ्ळी यांनी केली आहे. तसेच दिल्लीतील कर्नाटक भवनात जारकीहोळी यांनी हे अ.श्लील कृत्य करुन सरकारी विश्रामधामाचा दुरुपयोग केल्याचं देखील दिनेश कलहळ्ळी यांनी म्हटलं आहे.

या तरुणीला नोकरीचं अमिष दाखवून अ.त्याचार केले. मात्र, नोकरी दिली नाही. यामुळे संबंधित तरुणीने मोबाईलमध्ये काही क्षण रेकॉर्ड केले. जारकीहोळीला ही बाब समजताच त्याने तरुणीला ध.मकी दिली, अशी देखील माहिती समोर आली आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ वर्षभरापुर्वीचा असल्याचं बोललं जात आहे. आत्तापर्यंत या से.क्स सीडीतील दोन व्हिडीओ क्लीप्स व्हायरल झाल्या आहेत. या प्रकरणात आता पुढे काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

पोलिसांना विनाकारण वाहन अडवण्याचा नाही अधिकार, असे घडल्यास ‘या’ क्रमांकावर दाखल करा तक्रार

साताऱ्यात ‘या’ ठिकाणी आढळतंय चक्क विहीरींमध्ये पेट्रोल, अनेक विहीरी पेट्रोलने गच्च! पाहा व्हिडीओ

‘माझ्या स्तनांची सर्जरी करण्यास सांगितलं अन्…’; दिपिकाचा धक्कादायक गाैप्यस्फोट!

मोठी बातमी! बाॅलिवूडवर इन्कम टॅक्सची धाड, ‘या’ बड्या कलाकारांवर होणार कारवाई

बिकनी शूटसाठी चक्क दोन दिवस उपाशी, ‘या’ अभिनेत्रीचा अजब खुलासा…