‘मी सुद्धा भरपूर खा.ज असलेला…’; भाजप खासदार उदयनराजे भोसलेंचं वा.दग्रस्त वक्तव्य

सातारा | भाजप खासदार उदयनराजे भोसले सतत त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आज पुन्हा एकदा उदयनराजे त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. साताऱ्यातील ग्रे.ड सेपरे.टरचे आज उदयनराजे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उदयनराजे यांनी चौफेर फट.केबाजी करत वा.दग्र.स्त वक्तव्य केली आहेत.

साताऱ्यातील पोवई नाका येथे ग्रे.ड सेपरे.टर उभारण्यात आले आहेत. या ग्रे.ड सेपरे.टरचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते न करता उदयनराजेंच्या हस्ते करण्यात आलं, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या मुद्द्यावरून उदयनराजेंवर टी.का करणाऱ्यांची त्यांनी चांगलीच शाळा घेतली आहे.

ग्रे.ड सेप.रेटरच्या उद्घाटनानंतर उदयनराजे म्हणाले की,  मंत्र्यांच्याच हस्ते उद्घाटन करायचं असा काही कायदा आहे का? ते मंत्री असले तरी अगोदर आमदार किंवा खासदार आहेत. मी सुद्धा एक खासदार आहे.  तसेच मी असा तसा खासदार नाही तर भरपूर खा.ज असलेला खासदार आहे.

यावेळी उदयनराजे यांना पत्रकारांनी ग्रे.ड सेप.रेटरच्या कामाला उशीर झाल्याबद्दल देखील प्रश्न विचारले. पत्रकारांच्या प्रश्नांनंतर उदयनराजेंनी त्यांच्या हटके शैलीत पत्रकारांना उत्तरं दिली आहेत.

पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, एक गोष्ट एक लक्षात घ्या कोणतंही काम करताना थोडा त्रा.स होणार. पोरंही एका दिवसात होत नाहीत. नऊ महिने लागतात त्रा.स तर होतोच. त्रा.स झाल्याशिवाय मुलंही होत नाहीत. हे तर ग्रे.ड सेप.रेटर आहे, थोडा त्रा.स तर होणारच.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ‘तां.डव ‘ वेबसिरीजमुळे राजकारण चांगलंच ता.पलं आहे. तां.डव वेबसिरीजमध्ये काही वा.दग्र.स्त दृश्य असल्यानं या वेबसिरीजवर का.रवाई करावी, अशी मागणी वि.रोधी पक्षातील अनेक नेते करत आहेत. तसेच महाराष्ट्र सरकार तां.डव वेबसिरीजच्या निर्मात्यांना मदत करत असल्याचं देखील वि.रोधी पक्षातील नेत्यांचं म्हणनं आहे.

तां.डव वेबसिरीजच्या निर्मात्यांवर का.रवाई करावी यासाठी भाजप आमदार राम कदम यांनी घाटकोपरच्या चिराग नगर पो.लिस ठा.ण्यासमोर आज ठि.य्या आंदोलन सुरु केलं होतं. यावेळी मुंबई पो.लिसांनी राम कदम यांना ता.ब्यात घेतलं आहे.

तां.डव वेबसिरीजच्या निर्मात्यांवर का.रवाई करण्यासाठी मुंबई पो.लिस तयार आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकार पो.लिसांना रो.खत आहे, असा आ.रोप राम कदम यांनी केला आहे. तसेच पालघर साधू ह.त्याकां.ड प्रकरण सी.बी.आय.कडे सोपवावं, अशी मागणी देखील राम कदम यांनी आं.दोलनावेळी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-