Top news देश विदेश

BMWची ‘ही’ कार लाँच, 7.1 सेकंदात पकडते 100किमी प्रती तासाचं स्पी.ड

नवी दिल्ली | कोरोनाकाळात अनेक देशांच्या उ.द्योगधं.द्यावर परिणाम झाला होता. वाहन कंपन्यांचं देखील या काळात बरंच नु.कसान झालं आहे. मात्र, आता पुन्हा एकदा वाहन कंपन्या फायद्यात ठरू लागल्या आहेत. कोरोनानंतर आता अनेक वाहन कंपन्या आपल्या गाड्या बा.जारात नव्याने उतरवू लागल्या आहेत.

अशातच आता लोकप्रिय वाहन कंपनी BMWने देखील आपली आणखी एक ल.क्झरी कार आज लाँच केली आहे. कंपनीने BMW 2 Series G.ran Cou.pe आज लाँच केली आहे. ही कार पे.ट्रो.ल व्ह.र्जनमध्ये लाँच करण्यात आली आहे. या कारची एक्स शोरूम किं.मत 40.90 लाख रुपये इतकी आहे.

नवीन 220i Sp.ort लाँच करण्यापूर्वी कंपनीने ही कार दोन डी.झेल व्हे.रीयंटमध्ये लाँच केली आहे. या नवीन कारचं उत्पादन चेन्नईमधील BMWच्या प्लां.टमध्ये केलं जाणार आहे. या नवीन 220i Sp.ort कारमध्ये 2.0 लीटर ट्वि.न ट.र्बो फोर-सिलें.डर पेट्रो.ल इं.जिन देण्यात आलं आहे.

हे इं.जिन 190bhp पॉ.वर आणि 280nm टॉ.र्क ज.नरेट करु शकतं. ही कार फक्त 7.1 सेकंदांमध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रति तास इतका स्पी.ड पकडू शकते.

BMW 220i M Sp.ort या कारला कंपनीने स्पो.र्टी लुकमध्ये डिझाईन केलं आहे. यामुळे ग्राहकांना या कारचा लूक खास आकर्षित करत आहे. या कारमध्ये अनेक कलर ऑप्शन्स देखील ग्रा.हकांना देण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे या कारमध्ये अनेक ह.टके फी.चर्स देखील कंपनीकडून देण्यात आले आहेत. LED हे.डलँ.प्स, फ्रे.मलेस डो.र, बीएमडब्ल्यू कि.डनी ग्रि.ल, एआर.बी टे.क्नोलॉजी, 12.3 इंचांचा डिजिटल इं.स्ट्रूमेंट डिस्प्ले, 10.25 इंचांचा कंट्रो.ल डि.स्प्ले देण्यात आला आहे.

दरम्यान, अलीकडे काही महिन्यांमध्ये अनेक नवनवीन कार भारतीय बाजारात लॉंच झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कार खरेदी करण्यासाठी लोकांची देखील झुंबड उडालेली पहायला मिळाली आहे. गेल्याचं महिन्यात भारतीय वाहन कंपन्यांनी आपल्या विक्रीत डिसेंबर महिन्यांत सरासरी 10 टक्के वाढ झाल्याचं सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-