वडिलांना ‘टकला’ म्हणणं मुलीला पडलं महागात; बापानं उचललं ‘हे’ टोकाचं पाऊल

मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील नागदा येथे दोन दिवसांपूर्वी एका तरुणीची ह.त्या झाली होती. या ह.त्येविषयी मोठी बातमी समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेली मुलीची ह.त्या तिच्या सावत्र वडिलांनी केल्याचा ध.क्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये सतत वा.द होत होते. अशात दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये पुन्हा एकदा भां.डण झालं. यादरम्यान तरुणी आपल्या वडिलांना टकला म्हणाली. मात्र, हा शब्द तिला चांगलाच म.हागात पडला. नाराज झालेल्या वडिलांनी वीट डोक्यात मा.रुन मुलीची ह.त्या केली. या घटनेत सोनालीचा जागीच मृ.त्यू झाला. याप्रकरणी आ.रोपीनं पो.लिसांना सोनालीचा पती आ.रोपी असल्याची खोटी माहिती दिली.

सावत्र वडील मानसिंह गुर्जर यानंच सोनालीच्या अ.सभ्य वागण्यामुळे तिची ह.त्या केली. घटनेच्या दिवशी आ.रोपी मानसिंह सकाळी आपल्या पत्नीली भाजीपाल्याच्या दुकानात सोडून पाणी भरण्यासाठी परत आला. याचदरम्यान सोनालीनं त्याला अ.पशब्द वापरला. याच कारणामुळे मानसिंहला आपला रा..ग अ.नावर झाला आणि त्यानं सोनालीच्या डो.क्यावर वारंवार वीटेनं वा.र केले. यातच तिचा जागीच मृ.त्यू झाला, असं सीएसपी मनोज रत्नाकर यांनी सांगितलं आहे.

नागदा येथील जुन्या बस स्टॅण्ड गोल्डन लॉजमध्ये झालेल्या ह.त्येच्या पुरव्यांआधारे पो.लिस आ.रोपीपर्यंत पोहोचले. दोन दिवसांपूर्वीच आपल्या माहेरी आलेल्या सोनालीचा मृ.तदेह एका रुममध्ये आढळला होता. ह.त्येच्या या घटनेत घरच्याच कोणाचा हात असल्याचं आधीच समोर आलं होतं.

दरम्यान, सोनालीचा पती आणि सावत्र वडील या दोघांवरही सं.शय होता. दोघांनाही पो.लिसांनी ता.ब्यात घेतलं होतं आणि चौ.कशीही सुरू होती. शेवटी श.वविच्छेदनानंतर आलेला रि.पोर्ट आणि काही पु.राव्यांसह पो.लिसांनी खऱ्या आ.रोपीचा शोध घेतला.

महत्वाच्या बातम्या –

….यामुळं पेट्रोल डिझेल होऊ शकतं स्वस्त; स्टेट बॅंकेचा अहवाल

देवेंद्र फडणवीसांना दिलेला ‘तो’ शब्द अजितदादांनी पूर्ण करुन दाखवला

जाणून घ्या! कापूराचे ‘हे’ गुणकारी फायदे

…तर पेट्रोल 60 रुपये प्रती लीटर दराने देऊ; ‘या’ भाजप नेत्यानं केली मोठी घोषणा

पुन्हा विराट आणि बेन स्टोक्स भर मैदानात एकमेकांना भिडले, पाहा व्हिडिओ