अजून बोलताही येत नाही तोच पोरगं म्हणतंय गाणं, पाहा इंटरनेटवरील सर्वात क्यूट व्हिडीओ

मुंबई| वडिल आणि मुलाचं नातं काही अनोखंच असतं. लहानपणी वडिल मुलाच्या प्रत्येक पहिल्या करणाऱ्या गोष्टींचा आवर्जुन प्रतिक्षा करत असतात. जसं की पहिल्या वेळेस बोलणं, पहिल्या वेळेस चालणं, इत्यादी गोष्टी. त्यामुळे मुलानं कुठलीही पहिली गोष्ट केल्यास वडिलांना त्याचा आनंदच असतो. अशीच काहीशी झलक दाखवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होणं यात काही नाविन्य राहिलेलं नाही. मात्र हा क्यूट व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हास्य उमटल्याशिवाय राहणार नाही.

या व्हिडीओमध्ये वडिल आपल्या मुलाला एक कविता ऐकवत आहेत. ही कविता तुम्हीही तुमच्या लहानपणी नक्कीच ऐकली असेल. या कवितेचं नावं ‘ओल्ड मैकडॉनल्ड हैड अ फार्म- ई आई ई आई ओ…’ असं आहे.

ही कविता खूप प्रसिद्ध असून तुम्हाला ही कविता यूट्युबवरही भेटून जाईल. यूट्युबवर ही कविता नेहमी एकली जात असते. या व्हिडीओमध्ये वडिल कवितेमधील पूर्ण लाईन म्हणत आहे आणि कवितेचा शेवटता हिस्सा ई आई ई आई ओ म्हणण्याच्या वेळेस आपल्या चिमुकल्याकडे इशारा करत आहे. त्यानंतर तो चिमुकलाही इशारा केल्यानंतर कवितेचा शेवटचा हिस्सा ई आई ई आई ओ गात आहे.

या व्हिडीओमध्ये पाहून असं वाटत आहे की या लहानश्या मुलाला साधं नीट बोलताही येत नसेल मात्र हा लहानगा आठवणीनं ही कवितेची ओळ बोलत आहे.

सोशल मीडियावर या व्हिडीओला अनेक वेळा पाहिलं जात आहे. यावर अनेक लाईक्स आणि कमेंटचाही वर्षाव होताना दिसत आहे. त्यामुळे हा वडिल आणि मुलाचा क्यूट व्हिडीओ लोकांकडून पसंत केला जात आहे.

दरम्यान, सध्याच्या काळात सोशल मीडिया हा समाजाचा आरसा झाला आहे. आपल्या आयुष्यातील चांगल्या, वाईट गोष्टी आवर्जून फेसबुक, व्हॉट्स अॅप, ट्वीटर, इन्स्टाग्राम अशा विविध अॅप्सवर शेअर केल्या जात आहेत. या आभासी जगाची आता सर्वांना भुर‌ळ पडू लागली आहे.

त्यामुळे जो तो सोशल मीडियावर सक्रिय असलेला आढळून येतो. सध्या सोशल मीडियाची मोठ्या प्रमाणात क्रेझ असलेली पहायला मिळत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Babies (@baby_lovings)

महत्वाच्या बातम्या – 

मंदिराच्या दानपेटीत टाकला होता कंडोम, एक रक्ताच्या उलट्या…

दयाबेनला पहिल्या शोसाठी मिळाले होते फक्त ‘इतके’…

भारतातील ‘या’ शहरात 100 वर्षांसाठी लॉकडाऊन…

‘हो, मी लग्नाआधीच प्रेग्नंट होते’; बॉलिवूडच्या…

नॅशनल क्रश रश्मिका मंदना गुडबायमध्ये बॉलिवूडमधील…