Top news मनोरंजन

रियानं सुशांतला आ त्मह.त्या करण्यास प्रवृत्त केलं होतं? सीबीआयचा मोठा खुलासा

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकारणानं संपूर्ण देश हा.दरला होता. सुशांत प्रकरणातील गुंता सोडवण्यासाठी देशातील सीबीआय, ईडी आणि एनसीबी सारख्या तीन उच्च दर्जाच्या एजन्सी शोध घेत होत्या. तरीही सुशांत प्रकरणातील गुंता वाढतंच चालला होता. मात्र, आता कित्येक महिन्यांच्या शोधानंतर अखेर सीबीआयनं सुशांतने आ.त्मह.त्याच केली होती, असं स्पष्ट केलं आहे.

सुशांत प्रकरणी सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवातीपासूनच वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे. सुशांतच्या मृ.त्युनंतर सुशांतच्या कुटुंबाबरोबरच इतर अनेक लोकांनी रियावर गंभीर आरोप केले होते. तसेच रियानंच सुशांतला आ.त्मह.त्या करण्यास प्रवृत्त केलं आहे, असाही आरोप रियावर करण्यात आला होता. मात्र, आता याप्रकरणी सत्य समोर आलं आहे.

सीबीआय सध्या सुशांतच्या आ.त्मह.त्येच्या बाजूने तपास करत आहे. सीबीआयच्या तपासात अशी कोणतीही गोष्ट आढळली नाही की ज्याच्यावरून सुशांतनं रिया चक्रवर्तीमुळे आ.त्मह.त्या केली आहे हे स्पष्ट होईल, अशी माहिती समोर आली आहे.

तसेच रिया चक्रवर्तीनं सुशांतचे पैसे खर्च केल्याचं बोललं जात होतं. मात्र, गेल्या पाच वर्षांत 70 कोटी रुपयांतील 55 लाख रुपये सुशांतनं रियासाठी खर्च केल्याचं सीबीआयच्या तपासात समोर आलं आहे. परंतु हे पैसे केवळ ट्रिप्स, स्पा आणि गिफ्ट्स यासाठी वापरण्यात आले होते.

माहितीनुसार, सुशांतनं स्वतः आ.त्मह.त्या केली आहे. रिया चक्रवर्तीचा सुशांतच्या आ.त्म्ह.त्येमागे कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. तसेच सुशांतच्या बँक अकाउंटवरून रिया चक्रवर्तीच्या अकाउंटवर कोणतंही मोठं ट्रांजेक्शन झालं नव्हतं.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं तिला ता.ब्यात घेतलं होतं. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती को.ठडीची शिक्षा भोगत होती.

रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी रियाच्या जा.मिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयानं रियाच्या जा.मीन अर्जावरील निकाल राखून ठेवला होता. मात्र, अखेर न्यायालयानं रियाच्या जा.मीन अर्जावर बुधवारी सुनावणी केली आहे.

अं.मली पदार्थ प्रकरणी अ.टक केलेल्या रिया चक्रवर्तीचा न्यायालयानं बुधवारी जा.मीन मंजूर केला आहे. मात्र, न्यायालयानं काही शर्तींसहीत रियाचा जा.मीन अर्ज मंजूर केला आहे. यामुळे न्यायालयानं घालून दिलेल्या काही शर्तींच पालन करणं तिला बंधनकारक आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनामुळे नपुंसकत्व येवू शकतं; संशोधकांचा धक्कादायक निष्कर्ष

सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरे होते टार्गेटवर, स्टडी रिपोर्टचा धक्कादायक खुलासा!

सुशांत सिंह राजपूतनं आ त्मह.त्याच केली हे कशावरून? एम्सच्या टीमनं दिलं स्पष्टीकरण

अनुरागवर लैं.गिक छ.ळाचा आरोप करणाऱ्या पायलचा ‘त्या’ वक्तव्यावरून यूटर्न, माफी मागायलाही तयार

नेहा कक्करच्या लग्नाची वार्ता ऐकताच नेहाचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहली म्हणाला…