नवी दिल्ली | या वर्षी पावसाने चांगलाच जोर धरला होता. काही भागांध्ये एवढा पाऊस झाला की, त्या ठिकाणी पूराची परिस्थीती निर्माण झाली होती. तर काही ठिकाणी काही घर देखील पावसाच्या पाण्याखाली गेली असल्याचं पाहायला मिळालं होतं.
आताकुठं पावसाने आपली हजेरी लावायचं कमी केलं आहे. नाहीतर आधी दररोज कोसळायचा. मात्र अशातच हवामान खात्याने एक सतर्कतेचा इशारा दिला आहे.
देशात काही ठिकाणी उत्तरपूर्व म्हणजेच ईशान्य मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशाच्या काही भागात पाऊस होणार असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे 26 ऑक्टोबरपासून काही भागात पाऊस पडणार असल्याचं हवमान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
यामध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मधील काही भागात पावसाची शक्यता असून, याशिवाय ओडिसा आणि गोव्यातील काही भागातही पाऊसाची चिन्ह दिसून येतं असल्याचं हवामान विभागाकडून कळवण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
सोन्याच्या दरात झाली ‘इतक्या’ रूपयांची घट, वाचा आजचा दर
महिला चक्क भल्यामोठ्या अजगराला खेळवतीय खांद्यावर अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ
सोन्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रूपयांची घसरण, वाचा आजचा दर
“संजय राऊतांची उच्च प्रतिच्या गांजाची नशा अजून उतरली नाही का?”
वडेट्टीवारांनी बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये- नितीन गडकरी